शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपाला आणखी एक धक्का बसणार, माजी खासदार तुतारी फुंकणार? 
2
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
3
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
4
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
5
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
6
Ratan Tata News LIVE: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
7
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
8
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
9
केंद्र सरकारची कारवाई; 'हिज्ब-उत-तहरीर' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी
10
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
11
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
12
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
13
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
14
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
15
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
16
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...
17
PAK vs ENG: धो डाला! पाकिस्तानच्या सहा गोलंदाजांची बॉलिंगमध्ये 'शतकं', एक पोहोचला 'द्विशतका'जवळ
18
मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक संपन्न; पुढील ३-४ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू?
19
महिला आमदाराच्या पतीला केलं 'इमोशनल ब्लॅकमेलिंग', २५ हजारांची झाली फसवणूक
20
PAK vs ENG : ५५६ धावा तरी सामन्याचा 'रुट' बदलला; इंग्लंडने पाकिस्तानची 'घरच्यांसमोर' लाज काढली

माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी करणार लिंगपरिवर्तन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 8:52 AM

माझे वडीलही मला या निर्णयाबाबत पाठिंबा देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कोलकाता :  पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांची मुलगी सुचेतना भट्टाचार्य यांनी लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया करून सुचेतन भट्टाचार्य होण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनेक वर्षांपासून एलडीबीटीक्यू समुदायाशी जुळल्या आहेत. 

यासंदर्भात सुचेतना म्हणाल्या, मी शरीराने महिला असली, तर मानसिकृष्ट्या पुरुष आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यावरून मला दररोज  समाजाकडून मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो. त्यामुळे अखेर मी माझ्या इच्छेनुसार लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. 

लिंगपरिवर्तन शस्त्रक्रियेबाबत मी कायदेविषयक आणि मानसोपचार तज्ज्ञांकडून सल्ला घेत आहे. माझी कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे, ही बाब महत्त्वाची नसून स्वतःच्या इच्छेनुसार मी हा निर्णय घेतला आहे. माझे वडीलही मला या निर्णयाबाबत पाठिंबा देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगाल