शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

आशियातील सर्वांत मोठ्या विमानतळाची पायाभरणी; PM मोदी, योगी, ज्योतिरादित्य शिंदेंची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 11:34 AM

मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी म्हणाले की, मी त्या सर्व शेतकऱ्यांचे आभार मानतो ज्यांनी विमानतळासाठी आपली जमीन दिली. मुख्यमंत्र्यांनी ग्रेटर नोएडासाठी राबवल्या जाणाऱ्या सर्व योजनांचा उल्लेख केला. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचेही भाषण झाले.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. २५) जेवरमध्ये नॉयडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी केली. ६२०० हेक्टर क्षेत्रासह, हे आशियातील सर्वात मोठे विमानतळ असेल. विशेष म्हणजे ते प्रदूषणमुक्त असेल आणि यूपीचे पाचवे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल.विमानतळाच्या पायाभरणीनंतर पंतप्रधानांनी प्रदर्शनाला भेट दिली. तसेच विमानतळाच्या विकासाच्या प्रवासावर आधारित चित्रपट दाखवण्यात आला. मोदी म्हणाले, आम्ही प्रथम राष्ट्राच्या भावनेवर चालतो. उत्तर प्रदेशात एकाच वेळी नऊ वैद्यकीय महाविद्यालये सुरू करून नव्या अध्यायाला प्रारंभ केला आहे. महोबा आणि झाशी येथेही अनेक कामे झाली.मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी म्हणाले की, मी त्या सर्व शेतकऱ्यांचे आभार मानतो ज्यांनी विमानतळासाठी आपली जमीन दिली. मुख्यमंत्र्यांनी ग्रेटर नोएडासाठी राबवल्या जाणाऱ्या सर्व योजनांचा उल्लेख केला. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचेही भाषण झाले.

शेतकऱ्यांना बेघर करू नका -- जेवरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली आहे, त्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. -     जेवरमधील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई का दिली जात नाही, असा सवाल प्रियांका गांधी यांनी केला. या कडाक्याच्या थंडीत शेतकरी कुटुंबांना तंबूत राहण्याशिवाय पर्याय नाही, असे त्या म्हणाल्या.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेशAirportविमानतळyogi adityanathयोगी आदित्यनाथJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदे