शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
3
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
4
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
5
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
6
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
7
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
8
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
9
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
10
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
11
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
13
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
14
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
15
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
16
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
17
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
18
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
19
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
20
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."

चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांची सभा

By admin | Published: January 24, 2016 10:20 PM

चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांची सभा

चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांची सभा
जळगाव- महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी कृषी कर्मचार्‍यांची प्रशासकीय इमारतीच्या आवारात सभा झाली. अध्यक्ष मधुकर सोनवणे, बंडू सोनार उपस्थित होते. सभेत कर्मचार्‍यांच्या दैनंदिन अडचणी व समस्यांवर चर्चा झाली. रात्रपाळीचे कर्तव्य बजावणार्‍या कर्मचार्‍यांना पुरेशा संरक्षणाची तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांनी मागणी केली. तसेच कामाचे तास १६ वरून ८ तास करण्याबाबत निवेदन दिले. यावेळी कोषाध्यक्ष अनिल पवार, ज्ञानेश्वर पाटील, किशोर मैराळे उपस्थित होते.

स्काऊट-गाईडचा २८ रोजी जिल्हा मेळावा
जळगाव- शेंदुर्णी येथील आचार्य गजाननराव गरुड विद्यालयात २८ ते ३१ जानेवारी दरम्यान ८ वा स्काऊट/गाईड जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. २९ रोजी सकाळी साडे नऊ वाजता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यानंतर ३० रोजी हस्तकौशल्य प्रदर्शन तसेच शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर ३१ रोजी समारोप व बक्षीस वितरण समारंभ होईल. उपस्थितीचे आवाहन जिल्हा आयुक्त जयश्री पाटील, बी.जी.मांडवणे यांनी केले आहे.

युवा नेतृत्त्व शिबिर
जळगाव- नेहरू युवा केंद्र व तुळजाई बहुउद्देशीय संस्था मेहरूण यांच्या संयुक्त विद्यमाने मेहरुण येथील बी.एड.कॉलेज परिसरात युवा नेतृत्त्व समुदाय विकास या विषयावर शिबिर घेण्यात आले. केंद्राचे समन्वयक अतुल निकम, सुनील पंजे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संभाजी राजे महाविद्यालयाचे प्राचार्य दीपाली पाटील, प्रा.विश्वनाथ महाजन, किशोर गुंजाळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.