शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

बिहार निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात ५७ टक्के मतदान

By admin | Published: November 01, 2015 11:59 PM

बिहार विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्याच्या सात जिल्ह्यांमधील एकूण ५५ विधानसभा मतदारसंघांमध्ये रविवारी ५७.५९ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्याच्या सात जिल्ह्यांमधील एकूण ५५ विधानसभा मतदारसंघांमध्ये रविवारी ५७.५९ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.पश्चिम चंपारणमध्ये ५९.१७ टक्के, पूर्व चंपारणमध्ये ५९.९६ टक्के, शिवहरमध्ये ५६.०५ टक्के, सीतामढीत ५६.०९ टक्के, मुजफ्फरपूर येथे ५६.८३ टक्के, गोपालगंज येथे ५८.९० टक्के आणि सीवान येथे ५४.३१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती अपर मुख्य निवडणूक अधिकारी आर. लक्ष्मणन यांनी दिली. ज्या ५५ विधानसभा मतदारसंघांमध्ये रविवारी मतदान पार पडले त्यात १२ मतदारसंघ हे नक्षलग्रस्त आहेत.