शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
3
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
4
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
5
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
6
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
7
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
8
एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा
9
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
10
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 
11
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
12
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
15
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
16
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
17
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
18
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
19
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
20
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  

टीका झाली म्हणून पद सोडणार नाही - गजेंद्र चौहान

By admin | Published: July 12, 2015 4:23 AM

नियुक्तीच्या विरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनास चित्रपटसृष्टीबरोबरच इतरांकडूनही वाढता पाठिंबा मिळत असतानाच एफटीआयआयच्या

पुणे : नियुक्तीच्या विरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनास चित्रपटसृष्टीबरोबरच इतरांकडूनही वाढता पाठिंबा मिळत असतानाच एफटीआयआयच्या (फिल्म अ‍ॅण्ड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया) नियामक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांनी मात्र स्वत:हून पद सोडण्यास स्पष्ट नकार दिला आहे.गजेंद्र चौहान यांची नियुक्ती रद्द करावी, या मागणीसाठी एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनाला रविवारी एक महिना पूर्ण होत आहे. सिनेसृष्टीसह राजकीय पातळीवरून चौहान यांच्यावर जोरदार हल्लाबोल होत आहे. अनुपम खेर, ऋषी कपूर, रणबीर कपूर, अमोल पालेकर, ज्येष्ठ दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांच्यानंतर आता नाना पाटेकर यांनीही विद्यार्थ्यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवित चौहान यांना बाजूला होण्याचा सल्ला दिला आहे.माझी नियुक्ती सरकारने केली आहे आणि तेच मला काढू शकतात. सरकारने सांगितले तर मी स्वत:हून पद सोडेन; पण तोपर्यंत माझ्यात जेवढी क्षमता आहे, त्यानुसार मी काम करेन. - गजेंद्र चौहान, अध्यक्ष, एफटीआयआय नियामक मंडळ