शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

गजनी गर्ल असिन अडकली विवाह बंधनात

By admin | Published: January 20, 2016 7:37 AM

अभिनेत्री असिन नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. ह्यमायक्रोमॅक्सह्णचे सहसंस्थापक राहुल शर्मासोबत गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २० - अभिनेत्री असिन नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. ह्यमायक्रोमॅक्सह्णचे सहसंस्थापक राहुल शर्मासोबत गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती. बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री गजनी गर्ल असिन आणि ह्यमायक्रोमॅक्सह्णचे सहसंस्थापक राहुल शर्मा विवाहबंधनात अडकले आहेत. नवी दिल्लीतील एका चर्चमध्ये काल (मंगळवारी) सकाळी सकाळी ११:३० च्या सुमारास ख्रिश्चन पद्धतीने असिन आणि राहुल विवाह बंधनात अडकले. सब्यसाची मुखर्जीने डिझाइन केलेला स्पेशल ड्रेस आसिन परिधान केला होता. त्यानंतर संध्याकाळी नवी दिल्लीतील दुसित देवराना रिसॉर्टमध्ये हिंदू पद्धतीने असिन आणि राहूलने लग्नाचे सात फेरे घेतले. या विवाह सोळयासाठी जवळचे नातेवाईक आणि काही मित्रांची उपस्थिती होती. तसंच राहूल आणि असिनचा जवळचा मित्र खिलाडी अक्षय कुमारची ही उपस्थिती होती. संध्याकाळी पार पडलेल्या विवाह सोहळ्यातील जेवन पुर्णपणे शाकाहारी ठेवण्यात आले होते.दरम्यान अक्षय कुमारच्या माध्यमातून काही वर्षांपूर्वी असिन आणि राहुल यांची एकमेकांशी ओळख झाली होती. येत्या २३ तारखेला मुंबईत त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला बॉलिवूडमधील दिग्गज उपस्थित राहणार असल्याची माहीती आहे.