शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

गेट! सेट! व्होट!

By admin | Published: October 07, 2014 5:26 AM

मतदार जागृती आणि शिक्षणासाठी निवडणूक आयोगाने ‘गेट! सेट! व्होट!’ नावाचा व्हिडिओ गेम विकसित केला आहे

नवी दिल्ली : मतदार जागृती आणि शिक्षणासाठी निवडणूक आयोगाने ‘गेट! सेट! व्होट!’ नावाचा व्हिडिओ गेम विकसित केला आहे. मतदार जागृतीसाठी आयोगाकडून नानाविध प्रकारचे मनोरंजनातून शिक्षण देणारे साहित्य तयार केले जाते व त्याचाच एक भाग म्हणून असा व्हिडिओ गेम प्रथमच तयार करण्यात आला आहे.मनोरंजनात्मक व इंटरअ‍ॅक्टिव्ह पद्धतीने तयार केलेला हा व्हिडिओ गेम कोड्याच्या स्वरूपात १० टप्प्यांमध्ये पुढे जाणारा असून त्यातून नागरिकांना लोकशाही व निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती दिली जाते. तुम्ही जसजसे खेळत पुढच्या टप्प्याला जाल तस तशी भारतीय लोकशाही, मतदार नोंदणी, नीतीमान मतदान कसे करावे, निवडणूक आयोगाकडून काय मदत मिळू शकते याविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला मिळत जाते. याखेरीज ‘प्राऊड टु बी ए व्होटर’ आणि ‘गर्व से बने मतदाता’ ही सचित्र पुस्तके, ‘वाह इलेक्शन वाह’ ही कार्टून स्ट्रिप, ‘रेडी! स्टेडी! व्होट’ हा बोर्डगेम आणि ‘लोकतंत्र एक्स्प्रेस’ हा रेडियो कार्यक्रमही आयोगाने मतदारांना मनोरंजनातून सुजाण करण्यासाठी तयार केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)