शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआतील धुसफूस उघड! उद्धव ठाकरेंच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बंडखोराला साथ; सुनील केदारांचा अजब दावा
2
हॉटेलमध्ये टीप देणाऱ्यांना १५०० रुपयांची किंमत काय कळणार? रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
भर सभेतच असदुद्दीन ओवैसींना पोलिसांनी दिली नोटीस; त्यानंतर काय घडलं? 
4
सुनील केदार हा विंचू, इतका विश्वासघात मित्रपक्षाने करू नये; ठाकरे गट संतापला
5
१७ वर्षांनंतर 'ही' कंपनी पुन्हा देणार बोनस शेअर; मिळणार एकावर १ शेअर फ्री, जाणून घ्या
6
Asia Cup स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; पंत-हार्दिकसह या १३ वर्षीय खेळाडूला संधी
7
Children's Day 2024: या बालदिनी LIC च्या 'या' चिल्ड्रन स्कीममध्ये करा गुंतवणूक, मुलांचं भविष्य होईल सुरक्षित
8
पवार घराण्यात कटुता; दूर होईल असे वाटत नाही; अजित पवार यांनी प्रथमच व्यक्त केले मत
9
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
10
'कांतारा चाप्टर १'साठी ऋषभ शेट्टीने उभारलाय ८० फूट उंच कदंब साम्राज्याचा भव्य सेट, 'या' ठिकाणी सुरु आहे शूटिंग
11
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
12
Exclusive: 'रात्रीस खेळ चाले' ते थेट 'सिंघम अगेन'! अभिनेत्री व्हायचं नव्हतं, मग बॉलिवूडपर्यंत कशी पोहोचली भाग्या?
13
Suzlon Energy Share Price : ३०% च्या घसरणीनंतर Suzlon Energy च्या शेअरमध्ये तुफान तेजी, लागलं अपर सर्किट; कारण काय?
14
Dev Diwali 2024: आज देवदिवाळी, उद्या त्रिपुरी पौर्णिमा, कार्तिक स्नान तसेच तुलसी विवाह समाप्ती!
15
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
16
'रंग माझा वेगळा'मधील 'दिपा'साठी सावळ्या मुलीलाच कास्ट का केलं नाही? लेखक खरं कारण सांगत म्हणाला...
17
Children's Day 2024: मुलांच्या नावावर गुंतवणुकीचे ८ बेस्ट पर्याय; शिक्षण ते लग्न चिंताच सोडा
18
'सिंघम अगेन'सोबत टक्कर टाळता आली असती का? 'भूल भूलैय्या ३'चे निर्माते म्हणतात- "मी प्रयत्न केले पण.."
19
केंद्रीय मंत्र्यांनी केलं वाचनालयातील पंख्याचं उदघाटन, आता फोटो होताहेत व्हायरल   
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' वस्तूंचे करा दान, मिळवा इच्छापूर्तीचे वरदान!

भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राइकला जर्मनीचा पाठिंबा

By admin | Published: October 05, 2016 10:30 PM

भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन केलेल्या सर्जिकल स्ट्राइकला जर्मनीनं पाठिंबा दर्शवला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 5 - भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन केलेल्या सर्जिकल स्ट्राइकला जर्मनीनं पाठिंबा दर्शवला आहे. प्रत्येक देशाला जागतिक दहशतवादापासून स्वतःचं संरक्षण करण्याचा अधिकार आहे, जर्मनीचे अँबेसेडर मार्टिन नी यांनी सांगितलं आहे.या सीमेपलिकडचे दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायद्याच्या माध्यमातून दोन पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय म्हणजे प्रत्येक देशानं स्वतःच्या देशात दहशतवादाचा उद्रेक होणार नाही याची खात्री बाळगली पाहिजे. दुसरा पर्याय म्हणजे देशानं जागतिक दहशतवादापासून स्वतःच्या प्रदेशाचे संरक्षण केलं पाहिजे, असं मार्टिन नी म्हणाले आहेत. दहशतवादाच्या मुद्द्यावर आम्ही भारतासोबत आहोत, असं नी म्हणाले आहेत.

याआधी भारताच्या सर्जिकल स्ट्राइकच्या मुद्द्यावर रशियानंही पाठिंबा दिला होता. तसेच इतर देशांनीही दहशतवादाविरोधात आक्रमकता दाखवत भारताला पाठिंबा दर्शवला आहे.