शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

कोचिंग क्लासच्या धंद्याला आळा घाला

By admin | Published: December 23, 2015 11:58 PM

देशभरातील विविध शहरांमध्ये कोचिंग उद्योगांच्या माध्यमातून वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा गंभीर मुद्दा खासदार विजय दर्डा यांनी बुधवारी राज्यसभेत उपस्थित केला.

नवी दिल्ली : देशभरातील विविध शहरांमध्ये कोचिंग उद्योगांच्या माध्यमातून वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा गंभीर मुद्दा खासदार विजय दर्डा यांनी बुधवारी राज्यसभेत लक्षवेधीद्वारे उपस्थित केला.कोचिंग क्लास लावू न शकणारे विद्यार्थी आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत. या फोफावलेल्या व्यवसायाला लगाम लावण्यासाठी महाविद्यालयांमधील शिकवण्याच्या दर्जामध्ये गुणात्मक सुधारणा घडवून आणली जावी, असे त्यांनी स्पष्ट केले. विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी कोटा आणि अन्य शहरांमध्ये पसरलेल्या कोचिंग क्लासेसच्या जाळ्यात अडकले जातात. जाहिरातींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हमखास यशाची हमी दिली जाते. कोटा शहरात गेल्या पाच वर्षांमध्ये ७५ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त अलीकडेच मिळाले आहे. कोचिंग क्लासचा महागडा खर्च, जीव तोडून केलेला अभ्यास, वसतिगृहांमधील निकृष्ट जेवण, एकाकी जीवन आणि अपयशाची भीती ही त्यामागची कारणे आहेत. या शहरात यावर्षी २८ विद्यार्थी- विद्यार्थिनींनी आत्महत्या केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)