शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
5
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
7
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
8
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
10
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
12
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
13
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
14
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
15
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
16
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
17
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
19
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
20
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

रेशन कार्ड द्या पटापट; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 7:43 AM

या प्रकरणी पुरवणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

नवी दिल्ली : ई श्रम पोर्टलवर नोंदणीकृत सुमारे ८ कोटी मजुरांना २ महिन्यांच्या आत रेशन कार्ड देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना दिले. यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यात येणारे मजूरही समाविष्ट आहेत.

या प्रकरणी पुरवणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. प्रकरणाची पुढील सुनावणी २ महिन्यांनी होणार आहे. न्या. हिमा कोहली आणि न्या. अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या न्यायपीठाने हा आदेश दिला. याआधी न्यायालयाने २० एप्रिल २०२३ रोजी यासंबंधीचे आदेश दिले होते. राज्यांनी त्याची अंमलबजावणीच केली नाही. याची गंभीर दखल कोर्टाने घेतली. 

वंचित का ठेवले? ई श्रम पोर्टलवर २८.६ कोटी मजूर नोंदणीकृत आहेत. त्यातील २०.६३ कोटी मजुरांकडे कार्ड आहेत. उरलेले ८ कोटी मजूर रेशन कार्डविना आहेत.  कार्ड नसल्यामुळे हे मजूर व त्यांचे परिवार योजनांच्या फायदे व राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभापासून वंचित आहेत, असे कोर्टाने एप्रिलच्या सुनावणीच्या वेळीच म्हटले होते. न्यायालयाने मंगळवारी म्हटले की, ८ कोटी मजुरांना हक्कापासून कारण नसताना वंचित ठेवले जात आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय