शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गे, सुप्रिया सुळेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
3
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
4
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
5
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
6
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
7
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
8
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
9
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
10
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
11
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
12
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
13
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
14
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
15
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
17
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
18
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
19
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
20
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?

मागास, गरीब महिलांना दरवर्षी १ लाख रुपये देऊ - गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 6:30 AM

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले आश्वासन

सिवनी : आगामी लोकसभा निवडणुकांत विजयी होणार असल्याचा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला. ते म्हणाले की, आमचे केंद्रात सरकार आल्यानंतर अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय महिला तसेच गरीब वर्गातील महिलांच्या बँक खात्यामध्ये दरवर्षी १ लाख रुपये जमा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

मध्य प्रदेशमधील सिवनी जिल्ह्यात मंडला लोकसभा मतदारसंघातील धानोरा येथे सोमवारी आयोजिलेल्या प्रचारसभेत राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस सत्तेत आल्यास आशा व अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचे वेतन दुप्पट करणार  आहे. बेरोजगार युवकांना शिकाऊ उमेदवार म्हणून काम मिळवून देण्याची हमी काँग्रेसने दिली आहे. केंद्रात सरकार स्थापन केल्यानंतर भरतीची वादग्रस्त पद्धत आम्ही बंद करणार आहोत. तसेच सरकारी सेवेतील ३० लाख पदे भरली जातील. शेतकऱ्यांना किमान हमी भावाची योग्य रक्कम मिळावी यासाठी काँग्रेस केंद्रात सत्तेत आल्यास एक कायदा करणार आहे, असेही राहुल गांधी यांनी सांगितले. 

सर्व विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकणे हा मोदींच्या गॅरंटीचा अर्थ : ममता बॅनर्जीबांकुरा (पश्चिम बंगाल) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाईची गॅरंटी म्हणजे निवडणुकीनंतर सर्व विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले जाईल, असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला.

त्यांच्या वैचारिक पूर्वजांनी ब्रिटिश, मुस्लीम लीगला पाठिंबा दिला होतानवी दिल्ली : भाजपच्या वैचारिक पूर्वजांनी स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिश आणि मुस्लीम लीगला पाठिंबा दिला, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केल्यानंतर खरगे यांची ही प्रतिक्रिया आली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabhaलोकसभा