शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

गोव्यातील मंत्र्यांना घरपोच पैसे ?

By admin | Published: August 03, 2015 12:13 AM

लाच प्रकरण : क्राईम ब्रँचचा तपास वेगातवासुदेव पागीपणजी : जैका प्रकल्पात लुईस बर्जर इंटरनॅशनल कन्सल्टन्सीकडून तत्कालीन दोघा मंत्र्यांना शासकीय बंगल्यातच लाच दिली होती, अशा निष्कर्षापर्यंत तपास पोहोचला आहे. तिघा अधिकार्‍यांचे पणजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यापुढे नोंदविलेले महत्त्वाचे जबाब तर्कसुसंगत आहेत. त्यावरून अनेक बाबींची स्पष्टता होते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली.जैकाचे दोन ...


लाच प्रकरण : क्राईम ब्रँचचा तपास वेगात

वासुदेव पागी
पणजी : जैका प्रकल्पात लुईस बर्जर इंटरनॅशनल कन्सल्टन्सीकडून तत्कालीन दोघा मंत्र्यांना शासकीय बंगल्यातच लाच दिली होती, अशा निष्कर्षापर्यंत तपास पोहोचला आहे.
तिघा अधिकार्‍यांचे पणजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यापुढे नोंदविलेले महत्त्वाचे जबाब तर्कसुसंगत आहेत. त्यावरून अनेक बाबींची स्पष्टता होते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली.
जैकाचे दोन माजी अधिकारी तसेच शहा कन्सल्टन्सीचे माजी अधिकारी यांनी नोंदविलेल्या जबाबात तर्कसुसंगतता असल्याची माहिती पणजी सत्र न्यायालयात क्राईम ब्रँचतर्फे देण्यात आली होती. जैकाचे माजी प्रकल्प संचालक आनंद वाचासुंदर यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान ही माहिती न्यायालयाला सादर करण्यात आली. विशेष सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तत्कालीन कोणत्या मंत्र्याला कोठे आणि केव्हा लाच दिली, याची सविस्तर माहिती तीन साक्षीदारांनी क्राईम ब्रँचला दिली आहे. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत व सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांच्यावर लाच प्रकरणी याआधी आरोप झाल्याने ते संशयाच्या फेर्‍यात अडकले आहेत. (प्रतिनिधी)