शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
3
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
4
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
5
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
6
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
7
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
9
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
10
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
11
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
12
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
13
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
14
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
15
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
16
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
17
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
18
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
19
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...

खुशखबर! सशस्त्र सुरक्षा बलात कॉन्स्टेबलची भरती; १५४१ पदांसाठी नोटिफिकेशन जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 8:58 PM

या पदांसाठी अर्ज करण्यास योग्य व इच्छुक उमेदवार एसएसबीच्या अधिकृत भरती पोर्टल, ssbrectt.gov.in येथे भेट देऊन रोजगाराच्या बातमीत जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत अर्ज करू शकतात.

ठळक मुद्देया सिरीजमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत सशस्त्र सीमा बलात (एसएसबी) पे-मॅट्रिक्स लेव्हल -२ मधील कॉन्स्टेबल रँकवर असलेल्या विविध ट्रेड्सच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात दिली आहे.

देशात अनलॉकची प्रक्रिया जसजशी वाढत आहे, तसतसे लॉकडाऊनदरम्यान थांबविलेल्या विविध सरकारी विभाग आणि संस्थांकडून नोकर्‍या मिळणार्‍या जाहिराती आता प्रसिद्ध केल्या जात आहेत. या सिरीजमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत सशस्त्र सीमा बलात (एसएसबी) पे-मॅट्रिक्स लेव्हल -२ मधील कॉन्स्टेबल रँकवर असलेल्या विविध ट्रेड्सच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात दिली आहे.एसएसबीद्वारे जरी केलेल्या रिक्त पदांच्या परिपत्रका (No.338/RC/SSB/Combined Advertisement/CTs/2020) नुसार चालक, कारपेंटर, प्लंबर, वॉशरमन, न्हावी आणि इतर ट्रेड्समध्ये जाहिरात केलेले कॉन्स्टेबल ट्रेडमेनच्या पदांसाठी भरती (अस्थायी) करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास योग्य व इच्छुक उमेदवार एसएसबीच्या अधिकृत भरती पोर्टल, ssbrectt.gov.in येथे भेट देऊन रोजगाराच्या बातमीत जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत अर्ज करू शकतात.

एसएसबी 1541 कॉन्स्टेबल ट्रेडरमेन भरती 2020 ची जाहिरात येथे पहा

येथे अर्ज करू शकता

जाणून घ्या ट्रेड्सनुसार रिक्त पदांची संख्या 

 

कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) (केवळ पुरुष उमेदवारांसाठी) - 574 पदेकॉन्स्टेबल (प्रयोगशाळा सहाय्यक) - 21 पदेकॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय) - १1१ पदेकॉन्स्टेबल (आया) - 05 पदेकॉन्स्टेबल (सुतार) - 03 पदेकॉन्स्टेबल (प्लंबर) - 01 पदेकॉन्स्टेबल (पेंटर) - १२ पदेकॉन्स्टेबल (टेलर) - 20 पदेकॉन्स्टेबल (मोची - कॉब्लर) - 20 पदेकॉन्स्टेबल (गार्डनर) - 09 पदेकॉन्स्टेबल (कुक) पुरुष  - 232 पदेकॉन्स्टेबल (कुक) महिला - 26 पदेकॉन्स्टेबल (वॉशरमन) पुरुष - 92 पदेकॉन्स्टेबल (वॉशरमन) महिला - 28 पदेकॉन्स्टेबल (न्हावी) पुरुष   - 75 पदेकॉन्स्टेबल (न्हावी) महिला - 12 पदेकॉन्स्टेबल (सफाईवाला) पुरुष - 89 पदेकॉन्स्टेबल (सफाईवाला) महिला - 28 पदेकॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर) पुरुष - 101 पदेकॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर) महिला - 12 पदेकॉन्स्टेबल (वेटर) पुरुष  - 1 पद 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

लज्जास्पद! मुलांसमोरच  'टॉपलेस' होऊन अर्धनग्न शरीरावर पेंटिंग काढून घेणं पडलं महागात, रेहाना फातिमा सरेंडर

 

६ वर्षाच्या मुलीचं अपहरण करून केले लैंगिक शोषण, ४ दिवसांनंतरही आरोपी फरार

 

दुर्दैवी अंत! लाकडाच्या ढिगाऱ्यावर कुत्रा चढल्याने दोन मुलींचा मृत्यू        

 

IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर अनिश्चिततेचे सावट, अद्याप ठोस निर्णय नाही 

टॅग्स :jobनोकरीHome Ministryगृह मंत्रालयCentral Governmentकेंद्र सरकार