ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळच्या उरी सेक्टरमध्ये सैन्य तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सैन्य दलाचे १९ जवान शहीद झाले त्यानंतर पाकविरुद्ध भारतीय जनतेचा रोष अधिकचं वाढला. हा हल्ला पाकनेचं घडवून आणल्याचे पुरवे आज भारताने पाकिस्तानकडे सूपुर्द केले आहेत.
हा हल्ला पाकने घडवला असताना मोदी सरकार पाकवर का हल्ला करत नाहीत. सोशल मिडीयावर मोदीसरकरवर टिका होत आहे. मोदी पाकवर का हल्ला करत नाहीत हे नेटिझन्सने सोशल मिडीयावर सांगितले आहे. मोदी सरकारने आजपर्यंत फालतू भाषण, महागाई आणि राष्ट्रपती शासन अशा तीन गोष्टी केल्या आहेत. असा रोष सोशल मिडीयावर निघत आहे.
सोशल मिडीयावर नेटिझन्सने मोदी सरकार विरुद्ध केलेल्या काही बाबी खालीलप्रमाणे आहेत. यातील कोणत्याही पोस्टशी लोकमत सहमत किंवा असहमत असेलचं असे नाही. तुम्ही पोस्ट पहाव्या आणि त्याचा आनंद घ्यावा. हा फक्त सोशल मिडीवर होणारा गमतीशीर भाग आहे.
#खोदा_पहाड़_निकली_Modi_सरकार. What a change! pic.twitter.com/lQ0g1YOW3l— RoshniLongjam#WithRG (@RoshniLongjam) September 27, 2016
BJP may deny or backtrack from their promises but the fact is they have let down the electorate badly #खोदा_पहाड़_निकली_Modi_सरकारpic.twitter.com/ijrvNLHx85— ੧ਓmaanmohan singh (@msgpahujaa) September 27, 2016
सुना सुषमा और मोदी के भाषण से पाकिस्तान रेगिस्तान हो गया