शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

Government Jobs: केंद्रात नोकरीची मोठी संधी; दोन दिवसांनी मुदत वाढविली; काही तास शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 2:41 PM

SSC Vacancy 2020: कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) ने कंबाईन्ड सेकंडरी लेव्हल एक्झाम 2020 (CHSL) चे नोटिफिकेशन महिनाभरापूर्वी जारी केले आहे. महत्वाचे म्हणजे अर्ज करण्यासाठी शेवटची संधी आहे.

12 वी पास झालेल्या उमेदवारांसाठी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) ने कंबाईन्ड सेकंडरी लेव्हल एक्झाम 2020 (CHSL) चे नोटिफिकेशन महिनाभरापूर्वी जारी केले आहे. महत्वाचे म्हणजे अर्ज करण्यासाठी शेवटची संधी आहे. जर काही कारणास्तव अर्ज केला नसेल तर लगेचच धावपळ करावी व सरकारी नोकरीची संधी साधावी. 

या पदांवर भरती SSC द्वारा परिक्षेद्वारे भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये ही भरती केली जाणार आहे. 

  • लोअर डिव्हिजन क्लार्क (LDC)
  • ज्युनिअर सेक्रेटेरिएट असिस्टंट
  •  पोस्टल असिस्टंट
  • डाटा एंट्री ऑपरेटर्स

कोण अर्ज करू शकतात?देशातील कोणत्याही बोर्डातून बारावी (10+2) उत्तीर्ण झालेले युवक या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची लिंक पुढे देण्यात आली आहे.

शुल्कमहिला उमेदवार, दिव्यांग, एससी, एसटी आणि माजी कर्मचाऱ्यांसाठी अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. तर अन्य उमेदवारांसाठी 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. 

महत्वाच्या तारखा...ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - 6 नोव्हेंबर 2020ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 डिसेंबर 2020 (रात्री 11.30 वाजेपर्यंत)ऑनलाईन फी पेमेंटची अंतिम तारीख - 21 डिसेंबर 2020 (रात्री 11.30 वाजेपर्यंत)ऑफलाईन चलन अंतिम तारीख - 24 डिसेंबर 2020 (रात्री 11.30 वाजेपर्यंत)चलनसाठी फी पे करण्याची अंतिम तारीख 21 डिसेंबर

परिक्षाकॉम्प्युटरवरील परिक्षा 1 - 12 एप्रिल 2021 ते 27 एप्रिल 2021परिक्षा दुसरी - नंतर घोषित केली जाईल. 

वयाची अट उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे असावे. आरक्षित वर्गासाठी 15 वर्षांची सूट दिली जाईल. ती 27+15 अशी असेल. 

डायरेक्ट लिंक SSC CHSL Exam Notification 2020 साठी इथे क्लिक करा...

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा...

टॅग्स :government jobs updateसरकारी नोकरीCentral Governmentकेंद्र सरकार