शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

सरकारी जमिनीवरील शाळांना फीवाढीसाठी परवानगी आवश्यक

By admin | Published: January 24, 2017 12:54 AM

दिल्ली सरकारच्या विकास प्राधिकरणाने (डीडीए) भूखंड दिलेल्या सर्व शाळांनी फीवाढीसाठी दिल्ली सरकारकडून परवानगी घेणे

नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या विकास प्राधिकरणाने (डीडीए) भूखंड दिलेल्या सर्व शाळांनी फीवाढीसाठी दिल्ली सरकारकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. संमतीशिवाय फीवाढ करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. काही विना अनुदानित शाळांना जमीन देतानाच, फीवाढीसाठी राज्य सरकारची संमती बंधनकारक आहे, अशी अट घालण्यात आली आहे. एका शाळेने शाळा सुरू झाल्यानंतर दुसऱ्या सहामाहीमध्ये फीवाढ केली होती. त्या फीवाढीला पालकांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर ती फीवाढ बेकायदा असल्याचे न्यायालयाने जानेवारी २0१६ मध्ये स्पष्ट केले होते.मात्र विना अनुदानित शाळांच्या संघटनेने उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. शालेय वर्ष सुरू होताना फीवाढी संमती घेणे बंधनकारक असल्याचे दिल्ली सरकारने म्हटले आहे. सहामाहीनंतर फीवाढ करायची असल्यास त्यासाठी परवानगी आवश्यक नाही, असा युक्तिवाद या शाळांच्या संघटनेतर्फे करण्यात आला. या निर्णयामुळे शाळेच्या कामकाजात सरकारी हस्तक्षेप वाढण्याची भीती शाळांनी व्यक्त केली आहे.