शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

सरकारने शाळा सुरू करण्याबाबत वेगाने काम करायला हवे - डाॅ. गुलेरिया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 6:01 AM

‘एम्स’चे संचालक डाॅ. गुलेरिया यांचे मत

ठळक मुद्देगेल्या वर्षी मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत. मधल्या काळात काही कालावधीसाठी शाळा सुरू करण्यात आल्या हाेत्या. मात्र, काेराेनाच्या दुसऱ्या लाटेमुळे त्या पुन्हा बंद झाल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काेराेनाच्या वाढत्या संसर्गामुळे शाळा अद्यापही बंद आहेत. ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, अद्यापही अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्ग उपलब्ध हाेऊ शकलेले नाहीत. त्यामुळे सरकारने शाळा पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने आक्रमकपणे काम करायला हवे, असे मत ‘एम्स’चे संचालक डाॅ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले. 

गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत. मधल्या काळात काही कालावधीसाठी शाळा सुरू करण्यात आल्या हाेत्या. मात्र, काेराेनाच्या दुसऱ्या लाटेमुळे त्या पुन्हा बंद झाल्या. बहुतांश वर्ग ऑनलाइन माध्यमातूनच सुरू आहेत. मात्र, शाळा सुरू करण्याबाबत काम केले पाहिजे, असे डाॅ. गुलेरिया म्हणाले. त्यांनी सांगितले, की शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनावर परिणाम झाला आहे. दुर्बल घटकातील मुलांना ऑनलाइन वर्गाचा लाभ मिळत नाही. या विद्यार्थ्यांचे खूप नुकसान हाेत आहे. 

काळजीपूर्वक निर्णय घेण्याची गरजशाळा सुरू करण्याचा निर्णय काळजीपूर्वक घेतला पाहिजे, असे मत नीती आयाेगाचे सदस्य डाॅ. व्ही. के. पाॅल यांनी व्यक्त केले.  हा निर्णय कठीण आहे. शाळांमध्ये मुले एकत्र येतात आणि त्यांना संसर्ग हाेण्याचा धाेका असल्याचे ते म्हणाले.