शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

GST: वस्तूच्या जुन्या व नव्या किंमती जाहिरातीद्वारे कळवा

By admin | Published: July 04, 2017 6:23 PM

जीएसटी लागू झाल्यानंतर उत्पादकांना वृत्तपत्रांमध्ये जाहिरातीद्वारे जुन्या व नव्या किंमतीची माहिती देणं गरजेचं असणार आहे असं महसूल सचिव हसमुख अधिया यांनी सांगितलं.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 4 - जीएसटी लागू झाल्यानंतर उत्पादकांना वृत्तपत्रांमध्ये जाहिरातीद्वारे जुन्या व नव्या किंमतीची माहिती देणं गरजेचं असणार आहे असं महसूल सचिव हसमुख अधिया यांनी सांगितलं. जीएसटीनंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माहिती दिली. शिवाय वस्तूंच्या खरेदी आणि विक्रीवर सरकारची करडी नजर असणार आहे हे स्पष्ट केलं. 
 
वस्तूवरील छापील किंमत म्हणजे MRP मध्ये जीएसटीनंतर बदल होईल,  त्याबाबत उत्पादकांनी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात द्यावी. वस्तूवरील छापील किंमत म्हणजे MRP मध्ये सर्व प्रकारच्या करांचा समावेश असतो त्यावर पुन्हा जीएसटी स्लॅबप्रमाणे कर लावला तर ती वस्तू आणखी महाग होईल. त्यामुळे व्यापारी वस्तूंवर नव्या किंमतीसह स्टीकर लावून विक्री करु शकतात, असंही सरकारने स्पष्ट केलं.
(पंतप्रधान मोदींच्या गुजरातमध्येच जीएसटीला विरोध, व्यापा-यांवर लाठीचार्ज)
वस्तूंच्या खरेदी आणि विक्रीवर सरकारची करडी नजर असणार आहे हे सांगताना देशात15 विभागांच्या सचिवांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. जी प्रत्येक स्तरावर देखरेख करत आहे. शिवाय जिल्हापातळीवरही 175 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक अधिकाऱ्याकडे 4-5 जिल्ह्यांची जबाबदारी असेल, अशी माहिती महसूल सचिव हसमुख अधिया यांनी दिली.
(जीएसटीबाबत तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं)