शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल 177 दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर, समर्थकांकडून जोरदार स्वागत; म्हणाले- यांचे कारागृहदेखील...
2
शेख हसीना देशात परत जाणार? बांगलादेशात व्हायरल 'कॉल'ची चर्चा; नेमकं प्रकरण काय?
3
“देवेंद्र फडणवीसांनी मुलीची शपथ घेत मला राज्यपालपदाचा...”; एकनाथ खडसेंच्या दाव्याने खळबळ
4
“१३ महिन्यांच्या वाजपेयी सरकारची लवकरच पुनरावृत्ती, मोदींची खुर्ची डळमळीत”:पृथ्वीराज चव्हाण
5
“राहुल गांधींचे काम देश जोडणारे, भाजपाला लोकसभेत जनतेने उत्तर दिले, आता...”: रमेश चेन्नीथला
6
शत्रूचं ड्रोन अन् फायटर जेटच्याही हवेतच उडणार चिंधाड्या, भारतानं तयार केलं 'अप्रतिम' क्षेपणास्त्र!
7
"आनंदाचा शिधाच्या नावाखाली आनंदाचा मलिदा हे सरकार खातंय"; काँग्रेसचा महायुतीवर मोठा आरोप
8
“फडणवीसांनी माझ्या विरोधात आमदार उभे केले, आता सुट्टी नाही; हिशोब घ्यायचा”: मनोज जरांगे
9
बाप्पाची सेवा करणारी 'ही' अभिनेत्री कोण? शाहरूख, सलमानसोबत हिट सिनेमांमध्ये केलंय काम
10
Port Blair renamed: अंदमान-निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं; आता 'या' नावाने ओळखलं जाणार!
11
Jayant Patil : "तासगावची सीट आल्यात जमा, आता तुम्ही महाराष्ट्रात वेळ..."; जयंत पाटलांनी आरआर आबांच्या रोहितला स्पष्टच सांगितलं
12
“धनंजय मुंडेंना रात्री जाऊन मनोज जरांगेंची भेट का घ्यावी लागली?”; बजरंग सोनावणेंचा सवाल
13
महाराष्ट्रात साहेब दोनच, एक पवारसाहेब अन् दुसरे...; कोल्हेंकडून अजित पवारांचा समाचार 
14
जिंकलोsss.... संघाच्या विजयानंतर चक्क कुबड्या घेऊन आला मैदानात, केलं तुफान सेलिब्रेशन (Video)
15
महेश कोठारेंचा कोणता सिनेमा बेस्ट आहे? सचिन पिळगावकरांनी घेतलं 'या' चित्रपटाचं नाव
16
नेत्याचा महिलेसोबत संशयास्पद अवस्थेत व्हिडीओ व्हायरल; भाजपने कारवाई केली
17
कोलकाता प्रकरणात मोठा खुलासा होणार, संजय रॉय याच्या नार्को चाचणीला मिळाली परवानगी; CBI करणार चौकशी
18
'तारक मेहता'मधील टप्पू लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, झळकणार सुनील शेट्टीसोबत
19
तिरुपती बालाजीचा अत्यंत प्रभावी मंत्र; नियमितपणे जप करा, अद्भूत लाभ मिळवा, शुभच होईल!

26/11 चा सूत्रधार हाफिझ सईद नजरकैदेत

By admin | Published: January 30, 2017 10:22 PM

कुख्यात दहशतवादी आणि 2008 साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड हाफिझ सईद याला नजरकैदेत

ऑनलाइन लोकमतइस्लामाबाद, दि. 30  - कुख्यात दहशतवादी आणि 2008 साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिझ सईद याला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी यासंदर्भातील वृत्त प्रसारित केले आहे. दरम्यान, हाफिझ सईदची दहशतवादी संघटना असलेल्या जमात उल दावाने हाफिझ सईदला नजरकैदेत ठेवण्यात आल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवाद्यांविरोधात कडक पवित्रा घेतल्याने बदललेल्या आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थितीत आपण दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करत आहोत. हे दाखवण्यासाठी पाकिस्तानने ही कारवाई केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.