बजरंग पूल बोगदा
By admin | Published: February 23, 2016 12:03 AM
सध्या अस्तित्वात असलेल्या बजरंगपूल बोगद्यापासून स्टेशनच्या दिशेला १४ मीटर अंतरावर चार बाय अडीच मीटरचे दोन बोगदे तयार करण्यात येणार आहेत. यासाठीचा मूळ प्रस्ताव मनपाने २००९ मध्येच तयार केला होता. त्यात काही बदल झाल्याने अंतिम प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्यासाठी साधारण तीन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.सध्याच्या बजरंग पुलाजवळच अंडर पास वे (भुयारी मार्ग) करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी रेल्वे अर्थसंकल्पातून निधी उपलब्ध होने गरजेचे आहे.