शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पंतप्रधानांवर शुभेच्छांचा वर्षाव

By admin | Published: September 18, 2015 2:49 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरुवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी गुरुवारी वयाची ६५ वर्षे पूर्ण केली.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरुवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी गुरुवारी वयाची ६५ वर्षे पूर्ण केली.राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात पंतप्रधानांची कष्ट घेण्याची तयारी, उत्साह आदींचा गुणगौरव केला आहे. आपले कष्ट, उत्साह आणि इतरांपेक्षा वेगळा विचार करण्याची वृत्ती या गुणांची देश-विदेशात प्रशंसा झाली आहे. परमेश्वर आपल्याला चांगले आरोग्य, आनंद व दीर्घायुष्य देवो, असे राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे. राहुल गांधी, काँग्रेस नेते शशी थरूर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आदींनीही मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.