शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

उपोषणाच्या १0 व्या दिवशी हार्दिक पटेल यांनी जाहीर केले मृत्युपत्र; प्रकृती ढासळली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2018 11:16 PM

गुजरातमधील पटेल समाजाला आरक्षण व कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी हार्दिक पटेल यांचे १0 दिवसांपासून उपोषण सुरू असून, त्यांना आता मृत्युपत्र जाहीर केले आहे. हार्दिक यांनी संपत्ती व मालमत्ता आई-वडील व स्थानिक गोशाळेला देण्याचे ठरविले आहे.

अहमदाबाद : गुजरातमधील पटेल समाजाला आरक्षण व कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी हार्दिक पटेल यांचे १0 दिवसांपासून उपोषण सुरू असून, त्यांना आता मृत्युपत्र जाहीर केले आहे. हार्दिक यांनी संपत्ती व मालमत्ता आई-वडील व स्थानिक गोशाळेला देण्याचे ठरविले आहे.हार्दिक यांच्या बँक खात्यातील ५0 हजार रुपयांपैकी २0 हजार रुपये आई-वडिलांना देण्याचे ठरविले असून, ३0 हजार रुपये चंदन नगरच्या गोशाळेला जाण्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या व्हू टूक माफ जॉब या पुस्तकाची ३0 टक्के रॉयल्टी बहीण तसेच आई-वडिलांना आणि ७0 टक्के रॉयल्टी पाटीदार आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या १४ तरुणांच्या कुटुंबीयांना देण्यात यावी, असे म्हटले आहे.हार्दिक पटेल यांनी २५ आॅगस्ट रोजी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणामुळे मला अशक्तपणा जाणवत असून, मला संसर्ग झाल्याचेही डॉक्टरांनी म्हटले आहे.

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलGujaratगुजरात