शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

मोदी सरकारमधील "या" मंत्र्यासोबत झाले होते कुलभूषण जाधव यांचे शिक्षण

By admin | Published: April 12, 2017 4:17 PM

पाकिस्तानने मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेल्या कुलभूषण जाधव यांचे सैनिकी शिक्षण मोदी सरकारमधील एका मंत्र्यासोबत झाल्याचे समोर आले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.12 -  पाकिस्तानने मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या जीवनाबाबत नवनवी माहिती आता समोर येत आहे. कुलभूषण जाधव यांचे सैनिकी शिक्षण मोदी सरकारमधील एका मंत्र्यासोबत झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 30 वर्षांपूर्वी कुलभूषण जाधव आणि सध्या केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले राज्यवर्धन सिंग राठोड हे राष्ट्रीय डिफेंस अकादमीमध्ये एकाच वर्गात शिकत होते. भारताचे माजी नौसैनिक असलेल्या जाधव यांना पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने दोन  दिवसांपूर्वीच मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. 
30 वर्षांपूर्वी एडीएच्या 77 व्या वर्गात राज्यवर्धन सिंग राठोड आणि कुलभूषण जाधव एकाच वर्गात शिक्षण घेत होते. येथे एक वर्ष शिक्षण घेतल्यानंतर राज्यवर्धन सिंग राठोड लष्करी सेवेत दाखल झाले. तर कुलभूषण जाधव यांनी नौदलात काम करण्यास सुरुवात केली. मात्र या दोघांनीही सैनिकी सेवेतील आपला कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच निवृत्ती स्वीकारली होती. राज्यवर्धन सिंग राठोड यांनी 2004 साली अथेन्स ऑलिम्पिकमध्ये देशाला रौप्यपदक जिंकून दिले. तर कुलभूषण जाधव इराणमधील चाबहार येथे व्यवसाय सुरू करण्यासाठी गेले. 
( कुलभूषण जाधव यांना वाचवूच!
 
दरम्यानच्या काळात गेल्या वर्षी पाकिस्तानमध्ये हिंसक कारवाया आणि हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानी लष्कराने जाधव यांना बलुचिस्तान प्रांतातून अटक केली. तसेच लष्करी न्यायालयात खटला चालवून जाधव यांमा मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. या शिक्षेला भारत सरकारने विरोध केला आहे. पण आपल्याला रॉकडून पाकिस्तानमध्ये हिंसक कारवाया आणि हेरगिरीसाठी पाठवण्यात आल्याचे जाधव यांनी दंडाधिकारी आणि न्यायालयासमोर मान्य केल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात येत आहे.  
( कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा - उद्धव ठाकरे )