शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
3
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
4
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
6
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
7
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
8
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
9
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
10
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
11
स्वरा भास्करच्या पतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेचं तिकीट, अभिनेत्री ट्वीट करत म्हणाली...
12
इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...
13
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
14
Bandra Stampede: महाराष्ट्रातील ७ स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उचलले मोठे पाऊल
15
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा
16
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
17
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
18
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
19
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
20
जिम ट्रेनरने केली महिलेची हत्या, 'दृष्यम' स्टाईलने थेट डीएमच्या निवास्थानाजवळ लपवला मृतदेह, असं फुटलं बिंग 

१६ पोलिसांचे नातलग निवडणुकीच्या आखाड्यात मुख्यालयी ‘अटॅच’: पोलीस आयुक्तांची कारवाई

By admin | Published: February 15, 2017 9:01 PM

१६ पोलिसांचे नातलग निवडणुकीच्या आखाड्यात

अमरावती : पोलीस आयुक्तालय हद्दीत कार्यरत असणाऱ्या १६ पोलिसांचे नातेवाईक हे आगामी निवडणुकीच्या आखाड्यात असल्यामुळे अशा पोलिसांना मुख्यालयी ‘अटॅच’ करण्यात आले आहे. याबाबत पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलीक यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. निवडणुकीतील उमेदवारांचे नातेवाईक हे पोलीस कर्मचारी असल्यामुळे ते उमेदवारांना सहकार्य करू शकतात. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांनी १६ पोलीस कर्मचाऱ्यांना मुख्यालयी ‘अटॅच’ केले आहे. यामध्ये राजापेठचे विनोद पांडे, संजय पंचगाम, नरेंद्र सोनोने, वलगावचे कुऱ्हेकर, खोलापुरी गेटचे ज्ञानेश्वर नरवणे, राजेश जठाळे, गजानन रेवस्कर, फे्रजरपुऱ्याचे अनिल कुठांरे, पोलीस मुख्यालयातील महेंद्र ठाकूर, शैलेश ठाकूर, विजेंद्र सिसोदीया, नरेंद्र सिसोदीया, नारायण सोळंके, प्रकाश लांडगे, राजेंद्र उमक, मोहम्मद मलीक अहमद यांचा समावेश आहे. या निवडणूक प्रक्रियेतील बंदोबस्ताचे काही कामकाज या पोलिसांना दिले जाणार आहे. मात्र, त्यांचा जनसंपर्क येईल असे कोणतेही काम दिले जाणार नाही. त्यांच्यावर लक्ष ठेवले जाईल, असे पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सांगितले.