शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

हृदयद्रावक! आसामच्या जंगलात आभाळ कोसळले; वीज पडून १८ हत्तींचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 9:39 AM

Elephants Died in Assam: वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) अमित सहाय यांनी सांगितले की, कठियाटोली रेंजच्या कुंडोली वन क्षेत्रात एका पहाडावर वीज कोसळून ही दुर्घटना घडली.

18 Elephants Died in Assam Forest: गुवाहाटी : आसामच्या नगाव जिल्ह्यातील जंगलातवीज कोसळून 18 हत्तींचा (Elephant) मृत्यू झाला आहे. वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) अमित सहाय यांनी सांगितले की, कठियाटोली रेंजच्या कुंडोली वन क्षेत्रात एका पहाडावर वीज कोसळून ही दुर्घटना घडली. (The preliminary investigation found that 18 Elephants were killed due to electrocution caused by lightning. )

सहाय यांनी सांगितले की, या भागात आमची टीम गुरुवारी दुपारी पोहोचू शकली. दोन झुंडींमध्ये हत्तींचे मृतदेह आढळून आले. यामध्ये 14 हत्तींचे मृतदेह डोंगरावर आढळले तर चार मृतदेह डोंगराच्या खालच्या भागात सापडले. 

आसामचे वनमंत्री परिमल सुक्लाबैद्या यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात आकाशातील वीज कोसळून 18 हत्तींचा मृत्यू झाल्याचे समजले आहे. हत्तींच्या मृत्यूचे खरे कारण पोस्टमार्टेम नंतरच समजणार आहे. मी आज घटनास्थळाचा दौरा करणार आहे. 

सहाय यांनी सांगितले की, बुधवारी रात्री वीज कोसळून हत्तींचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी पोस्टमार्टेम केल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे खरे कारण समजणार आहे. 

टॅग्स :electricityवीजAssamआसामforestजंगलforest departmentवनविभाग