शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच HCच्या न्यायाधीशांविरोधात होणार गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 10:53 AM

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सीबीआयला अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली आहे.

नवी दिल्लीः सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सीबीआयला अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर आता अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. एन. शुक्ला यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा (प्रिवेंशन ऑफ करप्शन ऍक्ट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडणार आहे. जेव्हा सीबीआय एखाद्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सीबीआयला परवानगी देत आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. एन. शुक्ला यांच्या भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत.न्यायाधीश शुक्ला यांच्यावर उत्तर प्रदेशमधल्या मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या प्रवेशासाठी पदाचा दुरुपयोग करत घोटाळा करण्याचा आरोप आहे. खासगी मेडिकल कॉलेजला लाभ पोहोचवण्यासाठी न्यायाधीश शुक्ला यांनी 2017-18मध्ये प्रवेशाचा काळ वाढवला होता. न्यायाधीश एस. एन. शुक्ला यांच्या या निर्णयाला 2018मध्ये स्थगिती देण्यात आली होती. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जूनमध्ये पत्र लिहून महाभियोगाचा वापर करून न्यायाधीश शुल्का यांना पदावरून दूर करण्याची मागणी केली होती. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCBIगुन्हा अन्वेषण विभाग