शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

लाचलुचपतचे एका दिवसात उच्चांकी सापळे

By admin | Published: September 03, 2015 11:52 PM

पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी उच्चांकी कारवाई करीत राज्यात एकूण १३ ठिकाणी सापळा कारवाई करीत लाचखोरांना गजाआड केले. लाचलुचपतच्या पुणे विभागात चार, औरंगाबाद विभागात चार, मुंबई आणि नागपुरमध्ये प्रत्येकी दोन आणि नाशिक विभागात एक अशा एकूण १३ कारवाई करण्यात आल्या आहेत.

पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी उच्चांकी कारवाई करीत राज्यात एकूण १३ ठिकाणी सापळा कारवाई करीत लाचखोरांना गजाआड केले. लाचलुचपतच्या पुणे विभागात चार, औरंगाबाद विभागात चार, मुंबई आणि नागपुरमध्ये प्रत्येकी दोन आणि नाशिक विभागात एक अशा एकूण १३ कारवाई करण्यात आल्या आहेत.
पुण्यातील एसआरपीएचच्या वैद्यकीय अधिका-याला ३५० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. तर सांगली जिल्ह्यात कडेगाव तालुक्यातील तलाठी, सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील तलाठी व मंडल अधिकारी लाच घेताना सापडले. यासोबतच मुंबईतील आरटीओ एजंटसह २ खासगी व्यक्ती, नागपुर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील सर्व्हेअर, गडचिरोलीमध्ये महिला पोलीस कर्मचारी, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कृषी सहायक, जालना जिल्ह्यात घनसावंगी तहसील कार्यालयामधील वरिष्ठ लिपीक आणि औरंगाबाद मधील म्हाडा कार्यालयाचा सहायक, उस्मानाबाद जिल्ह्याचा विविध कार्यकारी सोसायटीचा सचिव, नाशिक येथील पोलीस हवालदार अशा विविध भागातील लाखखोरांना एसीबीने एकाच दिवशी पकडल्यामुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहे.