शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

सोय असेल तर कोरोना रुग्णांवर घरीच उपचार - आरोग्य विभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 6:39 AM

आरोग्य विभाग : मार्गदर्शक सूचना

मुंबई : घरी सुविधा असतील आणि रुग्णाची परवानगी असेल, तर अति सौम्य लक्षणे असलेल्या, तसेच लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांवर घरीच उपचाराचे धोरण राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने स्वीकारले आहे.

घरीच उपचार आणि विलगीकरणाबाबतचे आदेश आणि मार्गदर्शक सूचना आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी जारी केल्या आहेत. एखाद्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णात लक्षणे नाहीत किंवा अतिसौम्य लक्षणे असतील, तर त्यांच्यावर घरीच उपचाराची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी घरी सर्व आवश्यक सुविधा गरजेच्या आहेत. डॉक्टरांकडून प्रमाणपत्र मिळाल्यानंतर घरीच विलगीकरण करता (पान ६वर)ही घ्या काळजीच्घरीच विलगीकरणात राहायचे असेल, तर संबंधित कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या चोवीस तास देखभालीसाठी अन्य एखादी व्यक्ती उपलब्ध असायला हवी.च्नियंत्रण कक्ष तसेच सर्वेक्षण पथकाशी संपर्कासाठी मोबाईल असायला हवा. वैद्यकीय सल्ल्यानुसार निकट सहवासित किंवा काळजीवाहूंना औषधे घ्यावी लागणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या