शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

10 दिवसांत ट्रेनमध्ये 80 मजूर कसे मृत्युमुखी पडले, मोदी सरकार उत्तर द्या- ओवैसी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 11:25 PM

ओवैसी यांनी लॉकडाऊन व कामगारांच्या परिस्थितीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

नवी दिल्लीः एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. असदुद्दीन ओवैसींनी यांनी आज तकचा विशेष कार्यक्रम ई-अजेंडामध्ये भाग घेतला. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. ओवैसी यांनी लॉकडाऊन व कामगारांच्या परिस्थितीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, मोदी सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले आहे. कोणत्या कारणासाठी सरकार एक वर्ष साजरा करीत आहे?, कोरोना विषाणूमुळे लागू केलेले लॉकडाऊन पूर्णपणे घटनाबाह्य आहे. लॉकडाऊनमुळे देशातील 25 कोटी कामगारांचे नुकसान झाले आहे. सरकार नक्की काय साजरे करीत आहे, असा सवालही ओवैसी यांनी उपस्थित केला. 12 कोटी लोकांनी लॉकडाऊनमुळे नोकरी गमावली. लॉकडाऊनमुळे शेकडो लोकांचे प्राण गेले. लॉकडाऊनमुळे आज देशातील कामगार रस्त्यावर आले आहेत. असदुद्दीन ओवैसी यांनी श्रमिक स्पेशल ट्रेनवरून मोदी सरकारवर हल्ला केला. ते म्हणाले की, श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. जर चांगली व्यवस्था केली गेली असती तर 10 दिवसांत ट्रेनमध्ये 80 लोक मृत्युमुखी पडले नसते, असंही ओवैसी म्हणाले आहेत. 

हेही वाचा!

CoronaVirus News: घाबरू नका! राज्यात २९४० नवीन कोरोनाबाधित सापडले, पण २८ हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले 

Unlock 1: आता प्रवासासाठी ई-पासची गरज नाही; केंद्राने केली घोषणा, राज्याच्या निर्णयाची प्रतीक्षा

Lockdown 5.0 : मुहूर्त ठरला!... पहिल्या टप्प्यात उघडणार धार्मिक स्थळं, मॉल अन् हॉटेल्सचं दार

Lockdown 5.0 : केंद्राची नवीन नियमावली प्रसिद्ध; जाणून घ्या कोणती सूट मिळणार अन् कशावर बंदी

CoronaVirus: स्मशानात मृतदेहाला पाणी पाजणं पडलं महागात; अंत्यविधीला गेलेल्या १९ जणांना कोरोनाचा संसर्ग 

CoronaVirus: खबरदार! राज्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धूम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठावली जाणार

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNarendra Modiनरेंद्र मोदी