शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

कधीकाळी 415 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यंदा किती जागा मिळतील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 07:07 IST

मागील दोन निवडणुकांमध्ये साजेशी कामगिरी करता आली नाही.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. सर्वत्र प्रचार शिगेला पोहोचलेला दिसत आहे.  मागील निवडणुकांतील चुकांचा आढावा घेत त्यावर काम केले जात आहे. देशातील सर्वांत जुना पक्ष असलेला काँग्रेस अनेक वर्ष सत्तेवर राहिला असला, तरी मागील दोन निवडणुकांमध्ये साजेशी कामगिरी करता आली नाही.

मागील निवडणुकांतील काँग्रेसची कामगिरीवर्ष    लढलेल्या     विजय    दुसऱ्या     तिसऱ्या     डिपॉझिट    जागा        स्थानी    स्थानी    जप्त२०१९    ४२२    ५२    २०९    ९९    ०२०१४    ४६४    ४४    २२४    ६६    १७८२००९    ४४०    २०६    १४४    ४४    ७१२००४    ४१७    १४५    १७१    ४६    ८२१९९९    ४५३    ११४    २१६    ६९    ८८१९९८    ४७७    १४१    १५९    ८८    १५४१९९६    ५२९    १४०    २३४    ५७    १३२१९९१    ५००    २४४    १६९    ५९    ६३१९८९    ५१०    १९७    २८४    २८    ७१९८४    ५१८    ४१५    ९६    ६    ५१९७७    ४९२    १५४    ३३२    ६    १८१९७१    ४४१    ३५२    ८४    ४    ६१९६७    ५१६    २८३    २२०    ११    १०१९६२    ४८८    ३६१    ११९    ८    ३१९५७    ४९०    ३७१    ८२    २३    २३१९५२    ४७९    ३६४    ७३    २३    ३०

 

 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक