शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

परदेशात किती मालमत्ता? यंग इंडियाची स्थापना कुणी केली? ईडीने राहुल गांधींना विचारले असे प्रश्न 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 3:58 PM

Rahul Gandhi: नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये ईडीकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी सुरू आहे. आज सकाळी ११.३० वाजता राहुल गांधी ईडीच्या कार्यालयामध्ये हजर झाले त्यानंतर पीएमएलएच्या कलम ५० अन्वये राहुल गांधींचा जबाब नोंदवण्यात आला.

नवी दिल्ली -  नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये ईडीकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी सुरू आहे. आज सकाळी ११.३० वाजता राहुल गांधी ईडीच्या कार्यालयामध्ये हजर झाले त्यानंतर पीएमएलएच्या कलम ५० अन्वये राहुल गांधींचा जबाब नोंदवण्यात आला. सुमारे साडे तीन तास चाललेल्या चौकशीमध्ये राहुल गांधी यांनी ईडीचे उपसंचालक, सहाय्यक संचालक स्तरावरील अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना प्रश्न विचारले. सुरुवातीला खासगी प्रश्न विचारल्यानंतर मालमत्ता आणि आर्थिक देवाण-घेवाणीबाबत प्रश्न विचारले आहेत. राहुल गांधी यांना यंग इंडिया आणि आणि असोसिएट्स जर्नल्स लिमिटेडशी संबंधित प्रश्न विचारले.  

ईडीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधींना प्रश्न विचारले आहेत. - भारतामध्ये तुमची किती संपत्ती आहे आणि कुठे कुठे आहे?- किती बँकांमध्ये खाते आहे. तसेच त्यामध्ये किती रक्कम जमा आहे?- परदेशातील कुठल्या बँकेत खाते आहे? त्यामध्ये किती रक्कम जमा आहे. - परदेशात कुठली संपत्ती आहे, असल्यास कुठे आहे? - यंग इंडियनशी कसा संबंध आला?- ईडीने राहुल गांधींना प्रश्न विचारून यंग इंडियन आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडच्या पार्टनरशिपचा पॅटर्न, आर्थिक देवाण-घेवाण आणि प्रवर्तकांची भूमिका समजून घेण्याचा प्रश्न केला.- राहुल गांधींना यंग इंडियनची स्थापना, नॅशनल हेराल्डच्या संचालन आणि पैशांच्या कथित हस्तांतरणाबाबत प्रश्न विचारले जातात. - यंग इंडियनच्या प्रवर्तक आणि शेअरधारकांमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे काही इतर सदस्यही आहेत.

दरम्यान, राहुल गांधी यांना ईडीच्या चौकशीसाठी बोलावल्याने काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. दिल्लीपासून ते विविध राज्यांपर्यंत सर्वत्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी तीव्र आंदोलन केले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयcongressकाँग्रेसPoliticsराजकारण