शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

पैसे घेण्याची पद्धत... हायकोर्टात वकिलांकडून ‘टिप’साठी कंबरेला क्यूआर कोड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2022 12:51 PM

हायकोर्टाने पट्टेवाल्याला केले निलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवणानंतर अनेकदा बहुतांश जण  वेटरला पैशाच्या रूपात टिप देतात. मात्र, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका पट्टेवाल्याने (जमादार) वकिलांकडून टिप घेण्यासाठी अनोखा मार्ग अवलंबला. त्याने चक्क पेटीएमचा बारकोड कंबरेला लावला आणि त्याद्वारे वकिलांना टिप मागत होता. त्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले असून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 

वेगळीच शक्कलकोर्टाच्या आवारात गणवेशात पेटीएम बारकोडद्वारे वकिलांकडून टिप मागितल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मुख्य न्यायमूर्ती राजेश बिंदल यांना न्यायमूर्ती अजित कुमार यांचे यासंबंधी कारवाईची शिफारस करणारे पत्र मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयdelhiदिल्लीBribe Caseलाच प्रकरण