शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
2
डोनाल्ड ट्रम्पना आणखी एक मुलगी? पाकिस्तानातल्या तरुणीचा खळबळजनक दावा, Video व्हायरल
3
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
4
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन
6
IPL Auction 2025 : पाकिस्तानची वाट लावणारा IPL च्या लिलावात; अमेरिकेच्या दहा खेळाडूंनी केली नोंदणी
7
'ज्यांच्या घरावर बुलडोझर चालवला, त्यांना २५ लाख रुपये द्या'; सुप्रीम कोर्टाचे योगी सरकारला आदेश
8
"कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही"; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, "कधी काय बोलतील..."
9
Priyanka Gandhi : "मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र
10
“राहुल गांधीची भूमिका संविधान बचाओ, फडणवीसांना शहरी नक्षलवाद का वाटतो?”; काँग्रेसचा सवाल
11
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
12
'बविआ'समोर भाजपचे आव्हान! जागा शिंदेंच्या पण उमेदवार भाजपचे
13
"काहीही झालं तरी जातनिहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणारच"
14
"मी त्यांना नोटीस पाठवतो"; रामराजेंबाबत अजित पवारांना घेतली कठोर भूमिका, कारण...
15
'तो' एक फॉर्म्युला लागू झाल्यास परळीत धनंजय मुंडेंची होणार अडचण; नेमकं राजकारण काय?
16
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
17
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
18
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
19
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
20
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी

'आधार कार्ड'वरचा तुमचा फोटो खूप वाईट दिसतोय? बदलायचा आहे...मग आजच असा करा अपडेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2023 7:21 PM

Update Aadhaar Card Photo: आधार कार्ड हे भारत सरकारनं नागरिकांना दिलेले महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. यामध्ये व्यक्तीचा लोकसंख्याशास्त्रीय आणि बायोमेट्रिक डेटा असतो.

Update Aadhaar Card Photo: आधार कार्ड हे भारत सरकारनं नागरिकांना दिलेले महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. यामध्ये व्यक्तीचा लोकसंख्याशास्त्रीय आणि बायोमेट्रिक डेटा असतो. नाव, पत्ता, जन्मतारीख/वय, लिंग, मोबाइल नंबर आणि ईमेल पत्ता यासारखी लोकसंख्याविषयक माहिती ऑनलाइन अपडेट केली जाऊ शकते परंतु बायोमेट्रिक माहिती जसे की रेटिनल स्कॅन, फिंगरप्रिंट आणि फोटो केवळ आधार नोंदणी केंद्रांवर अपडेट केलं जाऊ शकतात.

आधार कार्डवरील फोटोवर लोकांचा मोठा आक्षेप असतो. लहानपणीचा फोटो तुम्ही मोठे होईपर्यंत आधार कार्डवर तसाच असतो. अशा परिस्थितीत अनेकांना तो बदलावासा वाटतो. मग आधारवर छापलेला तुमचा फोटो तुम्हाला आवडत नसेल आणि तुम्हाला तो बदलायचा असेल, तर त्यासाठीही एक प्रक्रिया आहे. 

आधार कार्डमधील फोटो असा अपडेट करा:

  • सर्व प्रथम, आधार अपडेट फॉर्म भरा, जो UIDAI वेबसाइटवरून डाउनलोड केला जाऊ शकतो किंवा कोणत्याही आधार नोंदणी केंद्रावर सहज उपलब्ध आहे.
  • फॉर्मसह आधार केंद्रावर जा. तो सबमिट करा आणि फिंगरप्रिंट, आयरीस कॅप्चर यासारखे बायोमेट्रिक तपशील द्या.
  • तुमचा फोटो थेट कॅप्चर केला जाईल. या अपडेटसाठी तुम्हाला १०० रुपये शुल्क भरावे लागेल. त्यानंतर अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) ची पावती तयार होईल. यास ९० दिवस लागू शकतात.
  • आधार डेटा अपडेट झाल्यानंतर, तुम्ही UIDAI वेबसाइटवरून ई-आधार किंवा आधार कार्डची डिजिटल प्रत डाउनलोड करू शकता.
टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड