शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

पतीचे घराला कुलूप; कनकदुर्गा निवारागृहात, अय्यप्पा मंदिरात गेल्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 5:34 AM

शबरीमाला येथील अय्यप्पा मंदिरामध्ये दर्शनासाठी प्रवेश करणाऱ्या कनकदुर्गाच्या घराला कुलूप लावून पतीसह तिचे नातेवाईक दुस-या इमारतीत भाड्याच्या खोलीत राहायला गेले.

पेरिनतलमन्ना : शबरीमाला येथील अय्यप्पा मंदिरामध्ये दर्शनासाठी प्रवेश करणाऱ्या कनकदुर्गाच्या घराला कुलूप लावून पतीसह तिचे नातेवाईक दुस-या इमारतीत भाड्याच्या खोलीत राहायला गेले. त्यामुळे तिच्यावर आता ‘वन स्टॉप सेंटर’ या निवारागृहामध्ये आश्रय घेण्याची पाळी आली आहे.मंदिरात प्रवेश केल्यानंतर तिच्या सासू व अन्य नातेवाईकांनी तिला मारहाण केली होती. त्यामुळे घरगुती हिंसाचारविरोधी कायद्यान्वये तिने न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली आहे. पतीच्या घरात राहण्याचा आपल्याला हक्क आहे, असे तिने म्हटले आहे. कोडिकोळ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातून उपचारानंतर ती आपल्या पतीच्या घरी गेली असता तिथे कुलूप लावलेले आढळले.

टॅग्स :Sabarimala Templeशबरीमला मंदिर