शहरं
Join us  
Trending Stories
1
सलमान खानच्या शूटिंग सेटवर घुसला अज्ञान तरूण, 'गँगस्टर'चं नाव घेताच मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात
2
प्रियांका गांधी यांनी घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट, काय होतं कारण? काय केली मागणी?
3
हिंदूंवर हल्ले झालेच नाही; बांग्लादेश सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या उलट्या बोंबा
4
BRI Project : चीनसोबत करार करून खूश झालेल्या ओलींना दिसेना धोका, भारताचंही टेन्शन वाढवलं!
5
IND vs AUS: रोहित शर्माने दुसऱ्या टेस्टमध्ये किती नंबरला बॅटिंग करावी? रवी शास्त्रींनी दिला विशेष सल्ला, म्हणाले...
6
Video: पुलवामात दहशतवादी हल्ला; सुट्टीवर घरी आलेल्या जवानावर झाडल्या गोळ्या
7
तिसरं महायुद्ध होऊनच राहणार...? बाबा वेंगांच्या 'या' भविष्यवाणीत विनाशाचा संदेश; सांगितलं, केव्हा होणार महायुद्ध?
8
उल्हासनगरचे माजी नगरसेवक गोदुमला किशनानी यांच्यासह मुलाला जीवे मारण्याची धमकी
9
IND vs AUS: सर डॉन ब्रॅडमन यांच्या 'बॅगी ग्रीन' टोपीचा लिलाव, मिळाली मोठी किंमत! आकडा ऐकून थक्क व्हाल
10
“मराठ्यांसमोर कोणतीही सत्ता, मस्ती टिकत नाही, १००% उपोषण होणार, आझाद मैदानात...”: मनोज जरांगे
11
“महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी देवेंद्र फडणवीस एक शिवभक्त म्हणून काम करतील”: सुधीर मुनगंटीवार
12
राजकीय घडामोडींना वेग, एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा बंगल्यावर खलबतं
13
"भारत, तुम्हारी मौत...!; 20 वर्षांनंतर दहशतवादी अझहरचं भाषण, पंतप्रधान मोदी अन् नेतन्याहू यांच्याबद्दल ओकली गरळ
14
Maharashtra Election:- शपथविधीला ५ तारीखच का निवडली? धर्मशास्त्रांत अत्यंत महत्त्वाचा योग; ५ वर्षे सरकार अढळ राहणार?
15
“उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला नसता तर आता योग्य सन्मान झाला असता”; भाजपाचे नेते थेट बोलले
16
Royal Enfield ला 440 व्होल्टचा झटका देणार Hero! नवीन बाईक करणार लाँच
17
नामिबिया देशाने रचला इतिहास! नेतुम्बो नंदी-नदैतावाह यांची पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड
18
पुन्हा कधी लग्न करता येतं?, पतीचं गुगल सर्च; पत्नी गायब प्रकरणी मोठा ट्विस्ट
19
"जातीय राजकारणाचा पाया रचणाऱ्यांची राजवट आज धुळीला मिळत आहे..."- सदाभाऊ खोत
20
Ajit Pawar Video: 'मी मात्र शपथ घेणार आहे'; अजित पवारांच्या घोषणेने हशा; मग एकनाथ शिंदेंचाही 'मौके पे चौका'

"मी अशा राज्यातून येते, जिथे हिंदी शिकणं गुन्हा वाटतो"; निर्मला सीतारामन लोकसभेत भडकल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2024 12:28 PM

व्यवस्थित हिंदी न बोलल्यामुळे विरोधकांनी खिल्ली उडवल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुनावलं. 

लोकसभेत बोलताना केंद्रीय अर्थमंत्रीनिर्मला सीतारामन या हिंदी बोलताना चुकल्या. त्यावरून विरोधकांनी खिल्ली उडवली. मी हिंदी शिकलेच नाही, कारण माझ्या राज्यात हिंदी शिकणे गुन्हा केल्यासारखं वाटते. मला हिंदी शिकूच दिली नाही, असे म्हणत निर्मला सीतारामन यांनी विरोधकांना उत्तर दिले.

विरोधकांनी हिंदीवरून उडवली खिल्ली, सीतारामन भडकल्या

लोकसभेत बोलताना केंद्रीय अर्थमंत्री "राजीव रायजी, मला खूप दुःखाने सांगवं लागत आहे. ते म्हणाले की, मी तुम्हाला चिठ्ठी लिहिली आहे (मैने चिठ्ठी लिखी हूँ आपको) आणि तुमच्याकडून उत्तर मिळाले नाही." लिखी हूँ शब्दावरून विरोधकांनी खिल्ली उडवली. 

त्यानंतर निर्मला सीतारामन यांचा चढला. त्या म्हणाल्या, "इथे प्राध्यापक आहेत, कुणीतरी इंग्रजी दुरुस्त करा, कुणी माझी हिंदी दुरुस्त करा. पण, तुमचे राजकीय तत्त्वज्ञान मला तुम्हाला सांगावं लागेल."

पुढे त्या म्हणाल्या की, "सदस्यने चिठ्ठी लिखी है, लिख्खी है, लुख्खा है,  काय असेल... मी लक्ष देत नाही.  मी माझ्या हिंदीची मजाक करतेय. कारण मी अशा राज्यातून येतेय... तुम्ही विरोधी पक्षात बसलेले आहात ना, तुम्ही जरूर विचारा. मी अशा राज्यातून येते, जिथे हिंदी शिकणे गुन्हा वाटतो."

"मला लहानपणापासून हिंदी शिकण्यापासून मला रोखलं गेलं. तुमचं भांडणं त्यांच्याशी असायला हवं, माझ्याशी नाही, जे हिंदी शिकणे म्हणजे संकट समजतात. माझ्याशी का भांडता आहात", असे उत्तर निर्मला सीतारामन यांनी विरोधकांना दिले. 

टॅग्स :nirmala sitharamanनिर्मला सीतारामनlok sabhaलोकसभाministerमंत्रीBJPभाजपा