शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

मी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही!

By admin | Published: July 13, 2017 12:25 AM

सीबीआयने जे छापे घातले, ते प्रकरण 2004 सालचे आहे.

एस. पी. सिन्हा। लोकमत न्यूज नेटवर्कपाटणा : सीबीआयने जे छापे घातले, ते प्रकरण 2004 सालचे आहे. त्यावेळी मी १३-१४ वर्षांचा होतो. मला मिशीही फुटली नव्हती. इतक्या वयाचा मुलगा राजकीय षडयंत्र रचून भ्रष्टाचार कसा करू शकेल, असा सवाल करीत बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वीप्रसाद यादव यांनी बुधवारी माझ्या मंत्रिपदाच्या काळात संबंधित तिन्ही खात्यांमध्ये काही घोटाळा वा भ्रष्टाचार झाला असेल, तर सांगा, असे आव्हान विरोधकांना दिले.बिहार मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते आणि त्यांचे बंधू व मंत्री तेजप्रताप यादव हे दोघेही होते. ते येताच पत्रकारांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. पण काही न बोलता ते निघून गेले. नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून मी माझी कर्तव्ये आणि तिन्ही खात्यांचा कारभार व्यवस्थित करीत आहे. मी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही, असे सांगत, आपण राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सूचित केले.