शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
2
IND vs NZ: न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी; टीम इंडियात ३ मोठे बदल, स्टार खेळाडूचं साडेतीन वर्षांनी 'कमबॅक
3
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
4
कर्तव्यचुकार पोलिसांवर काय कारवाई केलीत? बदलापूर अत्याचार प्रकरणी न्यायालयाची विचारणा
5
Priyanka Gandhi Networth : शेतजमीन, पीपीएफ, म्युच्युअल फंड्स; प्रियांका गांधींची गुंतवणूक नक्की कुठे-कुठे; किती कोटींच्या मालकीण?
6
सीमेवरील शांततेला प्राधान्य द्यायला हवे; PM मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली अपेक्षा
7
सुनियोजित शहरातील बेकायदा बांधकामे वाढू कशी देता? मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल
8
लेक ट्विंकलसोबत फोटो काढण्यास डिंपल कपाडियांचा नकार, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "जया बच्चन..."
9
बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट जूनमध्ये शिजला होता; अकराव्या आरोपाली ठोकल्या बेड्या
10
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
11
दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक
12
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
13
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
14
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
15
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
16
"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज
17
ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द
18
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
19
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
20
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य

"निवडणूक लढवेन तर मथुरेतूनच, दुसऱ्या कोणत्याही जागेवरून नाही," हेमा मालिनींचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2023 9:08 AM

हेमा मालिनी या दोन वेळा मथुरेतून निवडून आल्या आहेत.

मथुरेच्या भाजप खासदार हेमा मालिनी यांचं मोठं वक्तव्य समोर आलं आहे. जर आपल्याला पुढील निवडणूक लढवायची असेल तर ती मथुऱ्यातूनच लढवू अन्य कोणत्याही जागेवरून लढवणार नाही, असं वक्तव्य त्यांनी सोमवारी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं त्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. अन्य कोणत्याही जागेवरून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव असेल तर तो आपण स्वीकार करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

"जर आपण निवडणूक लढवावी असं पक्षाला वाटत असेल तर त्यात कोणतीही समस्या नाही. आपल्याला भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या भक्तांवर अपार प्रेम आहे आणि त्यांची सेवा करायची आहे," असं हेमा मालिनी म्हणाल्या. नरेंद्र मोदी सरकारनं गेल्या ९ वर्षांमध्ये केलेल्या कार्याच्या जोरावर तिसऱ्यांदा सत्तेत येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.दोन वेळा विजयहेमा मालिनी यांनी भाजपच्या तिकिटावर २०१४ आणि २०१९ मध्ये मथुरा लोकसभेच्या जागेवरून विजय मिळवला होता. २०१४ मध्ये त्यांनी आरएलडी नेते जयंत चौधरी यांचा ३ लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला. २००३ आणि २००९ दरम्यान त्या राज्यसभेच्या सदस्यही होत्या २०१४ च्या निवडणुकीत भाजपनं आपल्या मित्रपक्षांसह उत्तर प्रदेशातील एकूण ८० जागांपैकी ७३ जागांववर विजय मिळवला होता. तर काँग्रेसला दोन आणि समाजवादी पक्षाला पाच जागांवर विजय मिळाला होता.

टॅग्स :BJPभाजपाHema Maliniहेमा मालिनीlok sabhaलोकसभा