शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

IAF MiG-21 Aircraft Crash : जैसलमेरमध्ये भारत-पाक सीमेजवळ हवाई दलाचं MiG-21 विमान कोसळलं, पायलटचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 10:03 PM

मिळालेल्या माहितीनुसार, क्रॅशदरम्यान विमान जमिनीवर कोसळल्याचा मोठा आवाज झाला. यानंतर, गावातील लोक सर्वप्रथम घठनास्थळी पोहोचले...

जैसलमेरमध्ये भारत-पाक सीमेजवळ हवाई दलाचे MiG21 विमान कोसळले आहे. ही घटना सुदाशिरी गावाच्या हद्दीत घडली. या अपघातात पायलटचा भाजल्याने मृत्यू झाला असून प्रशासन घटनास्थळी पोहोचत आहे. या घटनेबाबत अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही, मात्र पुढील तपास लवकरच सुरू होईल.

हे विमान नेमके कशामुळे क्रॅश झाले हा तपासाचा विषय आहे. मात्र, खराब हवामान होते, तांत्रिक बिघाड झाला होता, की आणखी काही कारणामुळे विमान कोसळले, यासंदर्भात हवाई दलाकडून तपशीलवार तपास केला जाईल. सध्या तरी, ही घटना भारत-पाकिस्तान सीमेजवळ घडली आणि या घटनेत पायलटला मृत्यू झाला एवढीच माहिती मिळाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, क्रॅशदरम्यान विमान जमिनीवर कोसळल्याचा मोठा आवाज झाला. यानंतर, गावातील लोक सर्वप्रथम घठनास्थळी पोहोचले. यानंतर माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनही घटना स्थळी पोहोचले. संबंधित वैमानिकाला वाचविण्याचाही प्रयत्न करण्यात आला, पण ते गंभीररित्या भाजले होते आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलairforceहवाईदल