शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

कडक सॅल्युट! हॉस्पिटलमध्ये काम करून गुपचुप केली UPSC ची तयारी; आता गाठलं यशाचं शिखर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 6:23 PM

IAS Success Story: आयएएस ऑफिसर नागार्जुन गौडा यांनी यशाचे शिखर गाठून तरूणाईसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. 

IAS Nagarjuna success story | मुंबई : ज्या लोकांचे इरादे मजबूत असतात त्यांचा कधीच पराभव होत नाही. याचाच प्रत्यय देणारी कहाणी आयएएस ऑफिसर नागार्जुन गौडा यांची आहे. नागार्जुन यांचा जन्म कर्नाटकातील एका छोट्या गावात झाला. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असूनही त्यांनी अभ्यास थांबवला नाही आणि एक दिवस मेहनतीने एमबीबीएसची (MBBS) प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि कुटुंबाला मदत करण्यासाठी रुग्णालयात नोकरी करत असतानाच आयएएसची (IAS) तयारी करत राहिले. नोकरी करण्यासोबत UPSC ची तयारी करता येत नाही असे अनेकांचे म्हणणे असते. पण नागार्जुन यांनी याला खोटे ठरवले. 

गरिबीतून गाठले यशाचे शिखर नागार्जुन यांचा जन्म कर्नाटकातील एका लहानश्या गावी झाला होता. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच कमकुवत होती. तरीही त्यांनी जिद्द बाळगली आणि आपला अभ्यास करणे सुरूच ठेवले. त्यांनी कठोर परिश्रम केले आणि इंटरमीडिएटनंतर एमबीबीएस प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर एमबीबीएसला प्रवेश घेतला. एमबीबीएस झाल्यावर हॉस्पिटलमध्ये नोकरी केली. त्यासाठी त्यांनी रुग्णालयात काम सुरू केले. दरम्यान, त्यांनी यूपीएससीची तयारी करण्याचे ठरवले. घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत होती आणि घरात कमावणारे कोणी नव्हते. त्यामुळे यूपीएससीच्या तयारीसोबतच ते नोकरी देखील करत होते. 

नोकरी करत केली UPSCची तयारीनोकरी करत असताना रोज 7-8 तास अभ्यासासाठी देणे इतके सोपे नाही. त्यांचे म्हणणे आहे की जर तुम्ही चांगली रणनीती आखली आणि अभ्यासासाठी दररोज इतका वेळ काढला तर तुम्ही नोकरी करण्याबरोबरच परीक्षेची तयारी करून त्यात उत्तीर्ण होऊ शकता. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :Karnatakकर्नाटकupscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षाInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी