शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
3
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
4
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
5
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
6
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
7
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
8
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
9
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
10
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
11
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
12
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
13
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
14
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
15
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
17
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
18
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
19
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

उत्तर प्रदेशातील भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार ICU मध्ये

By admin | Published: March 16, 2017 4:18 PM

नुकत्याच झालेल्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश मिळवले. या विजयाच्या शिल्पकारांपैकी एक असलेले..

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 16 - नुकत्याच झालेल्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश मिळवले. या विजयाच्या शिल्पकारांपैकी एक असलेले उत्तरप्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांना प्रकृती अस्वस्थामुळे दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
मौर्य यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. रक्तदाबाचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज दिवसभर ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहतील उद्या त्यांना डिस्चार्ज मिळेल अशी माहिती आहे. केशव प्रसाद मौर्य हे उत्तरप्रदेशात भाजपाकडून मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे निकटवर्तीयांमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यामुळे उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. मौर्य हे भाजपाचा उत्तरप्रदेशातील प्रमुख ओबीसी चेहरा आहेत. त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही पाठिंबा आहे. मागच्या आठवडया विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यावेळी 403 सदस्यांच्या उत्तरप्रदेश विधानसभेत भाजपाचे तब्बल 324 आमदार निवडून आले.