शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

केरळमध्ये मंदिरात इफ्तार पार्टी

By admin | Published: June 03, 2017 1:16 AM

केरळच्या मलप्पुरम येथे बंधुभावाचे आदर्श उदाहरण पाहावयास मिळाले. श्री नरसिंहमूर्ती मंदिर प्रशासनाने मंदिर परिसरात इफ्तारचे

कोच्ची : केरळच्या मलप्पुरम येथे बंधुभावाचे आदर्श उदाहरण पाहावयास मिळाले. श्री नरसिंहमूर्ती मंदिर प्रशासनाने मंदिर परिसरात इफ्तारचे आयोजन केले. मंदिराशी संबंधित हिंदूंनी रोजेदारांसाठी विविध पदार्थ बनवून मोठ्या प्रेमाने मुस्लिमबांधवांना खाऊ घातले. मात्र, या इफ्तार पार्टीमागे आणखी एक कथा आहे. मलप्पुरमचे श्री नरसिंहमूर्ती मंदिर जीर्ण झाले होते. त्याच्या जीर्णोद्धाराची गरज होती. मुस्लिम धर्मीयांनीच मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे सुचवून त्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी वर्गणी गोळा करून मंदिराला २० लाख रुपये दिले. त्यानंतर शेकडो वर्षे जुन्या या मंदिराचा जीर्णोद्धार होऊ शकला. मंदिराच्या दुरुस्तीसाठी मुस्लिम युवकांनी श्रमदान केले.अनेक तरुणांनी वर्गणी गोळा करण्यासह पडेल ती कामे केली. मंदिर व्यवस्थापन आधी मुस्लिम युवकांसाठी भव्य मेजवानीचे आयोजन करणार होते. मात्र, नंतर रोजेदारांसाठी इफ्तारचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. (वृत्तसंस्था)या भागातील हिंदू समाजाचे लोकही रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिमांना मदत करतात. रमजान हा केवळ मुस्लिमांचा नाहीतर संपूर्ण गावाचा उत्सव आहे, असे स्थानिक शिक्षक टी. असईनार यांनी सांगितले.हे गाव हिंदू-मुस्लिम बंधुभावाचे आदर्श उदाहरण आहे. जे लोक देशात, हिंदू-मुस्लिमांत धर्माच्या नावाखाली फूट पाडू इच्छितात त्यांनी या गावापासून धडा घ्यायला हवा, असे मंदिर समितीचे सचिव मोहनन यांनी म्हटले.