शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
3
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
5
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
6
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
7
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
8
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
10
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
11
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
12
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
13
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
14
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
15
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
16
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
17
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
18
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
19
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
20
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका

IIT JEE Advanced 2017च्या परीक्षेचा निकाल जाहीर

By admin | Published: June 11, 2017 10:44 AM

आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून देणारी कठीण परीक्षा समजली जाणा-या जेईई अॅडव्हान्सचा निकाल जाहीर झाला आहे

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 11 - आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून देणारी कठीण परीक्षा समजली जाणा-या जेईई अॅडव्हान्सचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थी स्वतःचा निकाल जेईई अॅडव्हान्सच्या अधिकृत वेबसाइट(Jeeadv.ac.in) वर पाहू शकतात. याशिवाय विद्यार्थ्यांना नोंदणीकृत मोबाईल नंबरवर निकालाचे मॅसेजही पाठवण्यात येणार आहेत. जेईई अॅडव्हान्सच्या परीक्षेत हरियाणातील पंचकुलचा सर्वेश मेहतानी हा देशात पहिला आला आहे.

आयआयटीमधल्या विविध पदवीधर कार्यक्रमाच्या प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षा जेईई अॅडवान्सचं आयोजन केलं जातं. जेईई अॅडव्हान्सचे पेपर 1 आणि पेपर 2ची परीक्षा 21मे रोजी झाली होती. 1 लाख 7 हजार विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी बसले होते. त्यात खुल्या वर्गातील आणि इतर मागासवर्गीय वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या जवळपास समान आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाचे खुल्या वर्गातील 4 हजार 394 विद्यार्थी, तर इतर मागासवर्गीय वर्गातील 7 हजार 460 विद्यार्थी आणि अनुसूचित जातीचे 4 हजार 619 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.राजस्थानचा सूरज देशात पाचवा आला आहे. सूरजला 366 पैकी 330 गुण मिळाले आहेत. सूरजचे वडील कंत्राटी शिक्षक असून, आई गृहिणी आहे. सूरज हा राजस्थानच्या कोटामधील व्हायब्रंट अ‍कॅडमीचा विद्यार्थी आहे. पुण्यातील अक्षत चुघ हा देशात दुसरा आला आहे. देशात पहिल्या आलेल्या सर्वेशला 366 पैकी 339 गुण मिळाले आहेत. जेईई मेन्समध्ये तो 55वा होता. सर्वेश हा चंदीगडचा विद्यार्थी आहे.असा पाहा निकाल

जेईई अॅडव्हान्सच्या अधिकृत वेबसाइट(Jeeadv.ac.in) जा

वेबसाइटवर रिझल्ट पेजवर क्लिक करा

JEE Advanced (2017)  क्लिक करा

त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून रिझल्ट पाहा

विद्यार्थी  results.nic.in या results.gov.in इथेही निकाल पाहू शकतात