शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

मोबाइलच्या 'या' नंबरसोबत जास्त 'खेळू' नका, नाहीतर तीन वर्षांचा तुरूंगवास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 12:28 PM

मोबाइल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा बसावा यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे.यामध्ये दोषी आढळल्यास तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते तसंच दंड आकारला जाईल.

नवी दिल्ली - मोबाइलच्या IMEI नंबर बदलण्याचा, चोरण्याचा प्रयत्न केल्यास तसेच बनावट आयएमईआय क्रमांक तयार करण्याचा प्रयत्न केल्यास आता गुन्हा ठरणार आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असून यामध्ये दोषी आढळल्यास तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते तसंच दंड आकारला जाईल . मोबाइल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा बसावा यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे. प्रत्येक मोबाइलसाठी दिला जाणारा त्याचा 15 आकडी ओळख क्रमांक, अर्थात इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेन्टिटी (आयएमईआय) क्रमांक ही त्या प्रत्येक हँडसेटची ओळख असते.  दूरसंचार विभागाने 25 ऑगस्ट रोजी याबाबत एक अधिसूचना जारी केली होती.

या निर्णयामुळे खोटे IMEI नंबर आणि हरवलेले फोन पुन्हा शोधण्यात मदत होईल असा सरकारला विश्वास आहे. कोणत्याही मोबाइलच्या IMEI नंबरसोबत जाणूनबुजून छेडछाड करणं किंवा तो नंबर बदलणं  गुन्हा ठरणार आहे. नव्या नियमाला छेडछाड विरोधक नियम 2017 असं नाव देण्यात आलं आहे. 

सरकारने यासाठी ‘दि प्रिव्हेन्शन ऑफ टॅम्परिंग ऑफ दि मोबाइल डिव्हाइस इक्विपमेंट आयडेन्टिपिकेशन नंबर रुल्स, 2017’ हा नवा नियम तयार केला आहे. याशिवाय हरवलेल्या किंवा चोरी झालेल्या कोणत्याही मोबाइलच्या सर्व सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या फोनचं सिम कार्ड किंवा IMEI नंबर बदलला तरीही सेवा बंद केली जाईल दूरसंचार विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

टॅग्स :Mobileमोबाइल