शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

भारतीय अर्थव्यवस्था जगात भारी; सर्वाधिक वेगानं घेणार भरारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 7:25 PM

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं वर्तवला भाकीत

नवी दिल्ली: भारतीयअर्थव्यवस्था वाढीचा वेग मंदावणार असल्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं वर्तवला आहे. २०१९ आणि २०२० मध्ये भारतीयअर्थव्यवस्था वाढीचा वेग ०.३ टक्क्यांनी खाली येईल असं भाकीत वर्तवण्यात आलं आहे. २०१९ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ७ टक्क्यांनी वाढेल. तर २०२० मध्ये यात थोडी सुधारणा होऊन अर्थव्यवस्था वाढीचा वेग ७.२ टक्क्यांवर जाईल, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. भारतीय अर्थव्यवस्था वाढीचा वेग मंदावणार असला तरीही जगातील इतर देशांचा विचार केल्यास भारतच जगातील सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असेल. विशेष म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग चीनपेक्षाही जास्त असेल, असं भाकीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं वर्तवलं आहे. '२०१९ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ७ टक्क्यानं वाढेल. तर २०२० मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग ७.२ टक्के असेल. काही महिन्यांपूर्वी वर्तवण्यात आलेल्या अर्थव्यवस्था वाढीच्या अंदाजापेक्षा हा वेग कमी असेल,' असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं आपल्या अहवालात म्हटलं आहे.  

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाIndiaभारत