शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

मोबाइल परवान्याची मुदत वाढवून द्या

By admin | Published: June 27, 2017 12:26 AM

राज्याच्या मालकीच्या एमटीएनएलने (महानगर टेलिफोन निगम लिमिटेड) दिल्ली, मुंबईतील मोबाइल लायसनची मुदत २०२१ पर्यंत

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राज्याच्या मालकीच्या एमटीएनएलने (महानगर टेलिफोन निगम लिमिटेड) दिल्ली, मुंबईतील मोबाइल लायसनची मुदत २०२१ पर्यंत कुठल्याही शुल्क आकाराशिवाय वाढवून देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. एमटीएनएलचे सेल्युलर लायसन एप्रिल २०१९ पर्यंत वैध आहे. त्यानंतर एमटीएनएलचे अध्यक्ष पी. के. पूरवार यांनी दूरसंचार विभागाला लिहिलेल्या पत्रात म्हटले की, एका खटल्यामुळे या सेवेची सुरुवात उशिरा झाली. लायसन मिळाल्यानंतर अडीच वर्षांनी स्पेक्ट्रमचे वाटप झाले होते. एमटीएनएलच्या मोबाईल परवान्याची व्याप्ती खासगी दूरसंचार आॅपरेटरच्या बरोबरीची नाही. एमटीएनएलच्या वायरलेस ग्राहकांची संख्या दोन शहरात ३६ लाखांपर्यंत आहे. मोबाइल आणि लँडलाइन सेवेत वाढलेल्या स्पर्धेमुळे एमटीएनएलच्या महसूल आणि नफ्यावर थेट परिणाम झाला आहे. संपूर्ण दूरसंचार उद्योगच सध्या तणावाखाली असून यावर उपाययोजना सूचविण्यासाठी एक आंतरमंत्रालयीन गट तयार करण्यात आला आहे. एमटीएनएलने म्हटले आहे की, लायसनची मुदत २०२१ पर्यंत वाढविली जाऊ शकते.