शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

धमकीनंतर कन्हैयाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ

By admin | Published: April 16, 2016 3:21 AM

एका बसमधील बेवारस बॅगमध्ये जेएनयू विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैयाकुमार याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पत्रासोबतच देशी बनावटीचे पिस्तूल आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली : एका बसमधील बेवारस बॅगमध्ये जेएनयू विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैयाकुमार याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पत्रासोबतच देशी बनावटीचे पिस्तूल आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. दिल्लीतील काश्मीर गेट आयएसबीटी ते जेएनयू कॅम्पस परिसरापर्यंत धावणाऱ्या बसमध्ये पत्रासोबतच पिस्तूल आढळून आले. संबंधिताने यापूर्वी फेसबुकवरून कन्हैयाकुमार याला धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर कन्हैयाकुमारच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बेवारस बॅग आढळून आल्यानंतर बसचालकाने पोलिसांना कळविले. पोलिसांनी अनेकांची चौकशी केली मात्र अद्याप बॅगमालकाची ओळख पटवता आलेली नाही. यापूर्वी देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झालेल्या कन्हैयाकुमार आणि उमर खालीदला संपविण्याची धमकी या पत्रात दिली आहे. जेएनयू कॅम्पसमध्ये आधीच शस्त्रधारी माणसे हजर असून ते कोणत्याही क्षणी कन्हैयाकुमारला ठार मारतील, असे यापूर्वी फेसबुकवर धमकी देणाऱ्याने म्हटले होते. दरम्यान, कन्हैयाकुमार मुंबई आणि पुण्याला येणार असल्याचे वृत्त आहे. (वृत्तसंस्था)