शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
3
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
4
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
5
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
6
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
8
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
9
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
10
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
11
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
12
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
14
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
16
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
17
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
18
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
19
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!

अधिग्रहणासाठी स्वतंत्र व्यवस्था विचाराधीन - पर्रीकर

By admin | Published: February 26, 2016 3:51 AM

संरक्षण अधिग्रहणासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याबाबत सरकार विचार करीत आहे, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटले आहे. फ्रान्ससारख्या अनेक देशांमध्ये संरक्षण अधिग्रहण

नवी दिल्ली : संरक्षण अधिग्रहणासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याबाबत सरकार विचार करीत आहे, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटले आहे. फ्रान्ससारख्या अनेक देशांमध्ये संरक्षण अधिग्रहण हाताळण्यासाठी विशेष संस्था स्थापण्यात आल्या आहेत. संरक्षण खरेदी प्रक्रियेत बदल सुचविण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने स्थापन केलेल्या धीरेंद्र सिंग कमिटीनेही अशा प्रकारची स्वतंत्र व्यवस्था करण्याची शिफारस केली होती. ‘भांडवली स्तरावर तसेच महसुली स्तरावर अशा प्रकारची स्वतंत्र संरक्षण अधिग्रहण व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे.आम्ही त्यावर गांभीर्याने विचार करीत आहोत, असे पर्रीकर म्हणाले. नवी दिल्लीत गुरुवारी डीआयआयएचा शुभारंभ करताना ते बोलत होते. या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आणखी सहा महिने लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.माहिती, ज्ञान व प्रयोगशीलता यात सातत्य असले पाहिजे. अधिकाऱ्यांची पदोन्नती सुनिश्चित करण्यासाठी पाऊल उचलले जाईल, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)