शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं
2
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
3
मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'
4
मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा
5
अजितदादा काँग्रेसला धक्का देणार?; ४ आमदार लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचा राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा
6
डोक्यावर पदर समोर पिस्तूल आणि तलवार; रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीकडून शस्त्र पूजन
7
"जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना..."; राज ठाकरेंची RSS बद्दल खास पोस्ट
8
एका दिवसात मालामाल... अजय जाडेजाने संपत्तीच्या बाबतीत विराट कोहलीलाही टाकलं मागे!
9
"गरज पडल्यास हत्यारांचा पूर्ण क्षमतेने वापर होणार, शस्त्रपूजा हे त्याचे संकेत’’, राजनाथ सिंह यांचा इशारा
10
Video: ख्रिस गेल शो! मैदानात तुफान कल्ला, गोलंदाजांची केली धुलाई, फॅन्सचा प्रचंड जल्लोष
11
रोमँटिक झाली हसीन जहाँ; कमेंट आली... "आता शमी भाऊ भेटत नसतो जा!"
12
"मला चारही बाजूंनी घेरलंय, मी तुमच्यात असो वा नसो…’’, सनसनाटी दावा करत जरांगे पाटलांचं भावूक आवाहन
13
"सर्व काही गमावले तरीही...", काँग्रेस आमदार विनेश फोगाटची क्रिप्टिक पोस्ट
14
भ्रष्ट अधिकाऱ्यांना पीएम मोदी घरचा रस्ता दाखवणार; कारवाईच्या सूचना दिल्या
15
पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका, आमदार सुलभा खोडकेंचं काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन  
16
गुजरातमध्ये भिंत कोसळल्याने ७ मजूरांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
17
Sachin Tendulkar, Sara Tendulkar Birthday: 'बापमाणूस' सचिन तेंडुलकरच्या लाडक्या लेकीला शुभेच्छा, म्हणाला- "सारा, मी खूप नशीबवान,.."
18
'खाकी'तील बापमाणूस! झुडपात सापडली नवजात मुलगी; पोलीस अधिकारी घेणार दत्तक
19
Ranji Trophy Elite 2024-25 : अय्यरच्या पदरी 'भोपळा'; टीम इंडियात कमबॅकचा मार्ग कसा होईल मोकळा?
20
"नवी मुंबई विमानतळाला श्री रतन टाटा यांचं नाव द्यावं", अभिनेते परेश रावल यांची मागणी

इंडिया आघाडीचे जातनिहाय जनगणनेकडे लक्ष, व्ही. पी. सिंग यांच्या पुतळ्याचे अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 12:57 PM

INDIA Opposition Alliance: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी जातनिहाय जनगणनेला महत्त्व देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत चेन्नईत व्ही. पी. सिंह यांच्या पुतळ्याचे अनावरण करून द्रमुकच्या प्रमुखांनी आपला हेतू जाहीर केला आहे.

- आदेश रावल नवी दिल्ली - तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी जातनिहाय जनगणनेला महत्त्व देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत चेन्नईत व्ही. पी. सिंह यांच्या पुतळ्याचे अनावरण करून द्रमुकच्या प्रमुखांनी आपला हेतू जाहीर केला आहे.

या कार्यक्रमाला इंडिया आघाडीचे इतर महत्त्वाचे सहकारी पक्ष आणि त्यांचे नेते काँग्रेस, मुख्यमंत्री नितीश कुमार, लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कार्यक्रमास बोलविले नाही. द्रमुक हा काँग्रेसचा सर्वांत मोठा विश्वासू मित्रपक्ष आहे. अलीकडच्या काळात अखिलेश यादवही काँग्रेसवर नाराज आहेत.

विरोधकांची आघाडी इंडियातील सर्वांत मोठा पक्ष काँग्रेसही या कार्यक्रमाबाबत संभ्रमात होता. व्ही. पी. सिंह हे उत्तर प्रदेशातील होते. त्यामुळे फक्त अखिलेश यादव यांनाच बोलविण्याचे ठरले. जातीय जनगणनेला गती देण्यासाठी ही राजकीय खेळी महत्त्वाची मानली जात आहे. काँग्रेसनेही ९० च्या दशकापासूनची आपली जुनी भूमिका बदलून आता जातनिहाय जनगणनेचे जोरदार समर्थन करत आहे. 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीTamilnaduतामिळनाडू