शहरं
Join us  
Trending Stories
1
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
2
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
3
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
4
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
5
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
6
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
7
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
8
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
9
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
10
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
11
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
12
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
13
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
14
पतीसह पिकनिकला गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओही बनवले, गुन्हा नोंदवण्यासाठी पीडितांची वणवण
15
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
16
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
17
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
18
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
19
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप

भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 5:29 PM

दिवाळीपूर्वी दोन्हे देशांचे सैन्य मागे घेतले जाणार अन् लगेच पेट्रोलिंगला सुरुवात होणार.

India-China Dispute: भारत-चीनचा सीमावाद मिटल्यानंतर आता पूर्व लडाखमधील परिस्थिती सामान्य होऊ लागली आहे. या महिन्याच्या अखेरीस डेमचोक आणि डेपसांगमध्ये पुन्हा गस्त सुरू होणार आहे. तत्पुर्वी, या भागातून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 28-29 ऑक्टोबरपर्यंत दोन्ही देशांचे सैनिक येथून पूर्णपणे माघार घेतील. तसेच, या परिसरात बांधलेले तात्पुरते टेंट/शेड आणि तात्पुरत्या इमारती हटवल्या जातील. 

नवा करार फक्त डेपसांग आणि डेमचोकमध्ये लागू असेललष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवा करार केवळ डेपसांग आणि डेमचोकसाठी लागू असेल, इतर ठिकाणांसाठी नाही. हा करार पँगॉन्ग सरोवराच्या किनाऱ्यासह बफर झोनला लागू होणार नाही. या नवीन करारामुळे दोन्ही बाजूंचे सैन्य (भारत आणि चीन) एप्रिल 2020 पूर्वीच्या स्थितीत परत येईल आणि त्यांनी एप्रिल 2020 पर्यंत ज्या भागात गस्त घातली जात होती, तेथे पुन्हा गस्त सुरू होईल.

या महिन्याच्या अखेरीस पेट्रोलिंग सुरू होईलयासोबतच ग्राऊंड कमांडरच्या बैठका नियमितपणे घेतल्या जातील. पण, या करारानुसार परिसरात ठराविक संख्येनेच सैनिक गस्त घालू शकतील. गैरसमज टाळण्यासाठी दोन्ही बाजू एकमेकांना गस्त घातल्याची माहिती देतील. दरम्यान, दोन्ही देशांमधील परिस्थिती सामान्य करण्यासाठी सर्व स्तरांवर अनेक चर्चा झाल्या आहेत. 28-29 ऑक्टोबरपर्यंत सैन्य माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि या महिन्याच्या अखेरीस गस्त सुरू होईल. 

 

टॅग्स :IndiaभारतchinaचीनIndian Armyभारतीय जवान