शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

...येत्या चार वर्षात भारत बनणार जगातील सर्वात शक्तिशाली देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 12:08 IST

ध्वनीच्या पाचपट क्षमतेने वेगवान मारा करणारी हायपरसोनिक क्रूज मिसाईल पुढील 4 वर्षात डीआरडीओ भारतात तयार करणार आहे. आतापर्यंत जगात कोणत्याही देशाकडे अशी मिसाईल नाही.

नवी दिल्ली - ध्वनीच्या पाचपट क्षमतेने वेगवान मारा करणारी हायपरसोनिक क्रूज मिसाईल पुढील 4 वर्षात डीआरडीओभारतात तयार करणार आहे. आतापर्यंत जगात कोणत्याही देशाकडे अशी मिसाईल नाही. भारतासोबतअमेरिका, चीन आणि रशिया हे तीन देशही हायपरसोनिक मिसाईलवर काम करत आहेत. डीएमएसआरडीईच्या आयोजित कार्यक्रमात वैज्ञानिक परिसंवादादरम्यान डीआरडीओचे महानिर्देशक डॉ. एस. वी कामत यांनी ही माहिती दिली. 

डॉ. कामत यांनी सांगितले की, डीआरडीओ 7 विभागात कार्यरत आहे. भविष्यात देशाच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक असणाऱ्या हायपरसोनिक मिसाईलवर काम डीआरडीओकडून प्रगतीपथावर आहे. ध्वनीवेगाच्या 5 पट अधिक क्षमतेने हायपरसोनिक मिसाईल काम करणार आहे. सध्या याच्या मटेरियलवर काम सुरु आहे. 1500 डिग्री सेल्सिअस तापमानातदेखील ही मिसाइल सहजरित्या काम करु शकेल. सोबतच या मिसाईलचं वजन हलकं असल्याने हवेच्या दाबामध्येही शत्रूवर मारा करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. 

काय असणार वैशिष्टे? ध्वनी क्षमतेच्या पाचपटीने अधिक वेग आत्तापर्यंत कोणत्याच देशाकडे असं मिसाईल नाही1500 डिग्री सेल्सिअस तापमान सहन करण्याची शक्ती 

शत्रूंच्या पाणबुड्यांचा शोध घेण्यासाठी 'सोनार' तयार नौदलाची ताकद वाढविण्यासाठी नवीन सोनार यंत्रणा तयार करण्याचं काम सुरु आहे. सध्या समुद्राची खोल पाण्यामध्ये शत्रूच्या पाणबुड्या रडारवर घेण्यासाठी कोणतीच यंत्रणा काम करत नाही. त्यामुळे सोनार यंत्रणेद्वारे शत्रूच्या पाणबुड्यांवर नजर ठेवता येणार आहे. कारण पाणबुड्यांची ओळख फक्त त्याच्या आवाजावरुन केली जाते. सोनार यंत्रणा शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध त्याच्या इंजिनच्या आवाजावर ओळखू शकणार आहे. 

टारपीडो तयार करण्याच्या दृष्टीने पाऊलं जगातील फक्त पाच देशांकडे टारपीडो बनविण्याची क्षमता आहे मात्र भारत आता या पाच देशांच्या यादीत दाखल झाला आहे. टारपीडो म्हणजे समुद्राच्या खोल पातळीमध्ये पाणबुड्यांना उद्धवस्त करणारी हायटेक मिसाईल आहे. पाण्याच्या आतमध्ये कोणतीही बंदूक आणि बॉम्ब काम करत नाही. टारपीडोची मारक क्षमता आणि ताकद त्याच्या बॅटरीवर होते. लीथियम आयनची बॅटरीची क्षमता 10 सी असते. मोठ्या मोठ्या वाहनांच्या बॅटरीची ताकद 1 सी असते त्यावरुन अंदाज घेऊ शकता की, टारपीडोच्या बॅटरीची ताकद कित्येक पटीने अधिक असते.    

टॅग्स :DRDOडीआरडीओIndiaभारतAmericaअमेरिकाchinaचीन